नवीन प्रश्न

fy21 साठी 15 व्या वित्त आयोगाच्या प्रमुख शिफारसी काय आहेत? open

15 व्या वित्त आयोगाने निरीक्षण केले की केंद्र आणि राज्यांसाठी राजकोषीय तुटीसाठी शिफारस केलेल्या मार्गामुळे केंद्राची एकूण दायित्वे 2020-21 मधील GDP च्या 62.9% वरून 2025-26 मध्ये 56.6% पर्यंत कमी होतील आणि एकूण राज्ये 2020-21 मधील GDP च्या 33.1% वरून 2025-26

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात जिल्हा परिषदेत किती सदस्य आहेत? open

राज्य निवडणूक आयोगाने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे ठरविले असतील तितके, पण जास्तीत जास्त ७५ आणि कमीत कमी ५० इतके सदस्य. जिल्हा परिषदेचे हे सदस्य जिल्हातील मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून आलेले असतात.

पूर्ण वाचा →

जिल्हा परिषदेचे काम काय? open

माध्यमिक शाळांची स्थापना, व्यवस्थापन, त्या चालविणे, त्यांची तपासणी करणे, आणि त्यांना भेटी देणे, खाजगी माध्यमिक शाळांची अनुदाने व कर्जे याबाबत केवळ शिफारस करणे आणि शिक्षण संचालकांची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांचे वाटप करणे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संबंधित विद्याथ्र्यास कर्जे व शिष्यवृत्ती

पूर्ण वाचा →