नवीन प्रश्न
ग्रामीण विकासासाठी भारतीय प्रशासनाच्या त्रिस्तरीय संरचनेला पंचायती राज म्हणतात. जिल्हा, झोन आणि गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास करणे हे पंचायती राजचे उद्दिष्ट आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi राजस्थान सरकारने बलवंतराय समितीच्या सूचना विचारात घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची योजना आखली. २ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi नियोजन ही आर्थिक धोरणाविषयी निर्णय घेण्याची एक पद्धत आहे. नियोजन ही विसाव्या शतकातील कल्पना आहे. नियोजनपद्धतीचा अवलंब प्रथम रशियात पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात करण्यात आला व नंतर नियोजनाचा सार्वत्रिक प्रसार झाला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi उत्पादन नियोजनाचा व नियंत्रणाचा मुख्य उद्देश ग्राहकांच्या गरजा पुरविण्याच्या दृष्टीने वस्तूंचे व सेवांचे कमीतकमी खर्चांत नियमितपणे उत्पादन करणे हा होय. असे करावयाचे म्हणजे कच्चा माल, यंत्रे, अवजारे, अंशप्रक्रियित माल व पक्का माल यांचे उत्पादन-यंत्रणेतील साठ्यांचे प्रमाण पर्याप्त असावे लागते.हे सर्व
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi आर्थिक नियोजनामुळे आपल्या पैशाचे व्यवस्थापन योग्य होते. कारण भविष्यात लागणाऱ्या वेगवेगळ्या आर्थिक ध्येयासाठी किती निधी लागणार आहे. त्याप्रमणे आपण गुंतवणूक करत असतो, त्यामुळे वायफळ खर्चही कमी होतात. त्यामुळे आपले आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी पैशाच्या व्यवस्थापनाची मदद होते आणि आपण हळूहळू आर्थिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi भविष्यातील आर्थिक गरजा पूर्णकरण्यासाठी लागणारा निधी किंवा पैसा आणि असे उद्दिष्ट गाठण्यासाठी तयार केलेली आर्थिक योजना म्हणजेच आर्थिक नियोजन होय . आता आर्थिक नियोजन करताना आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लक्ष्यात घेणे आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi वस्तूची किंमत कमी झाल्यास तिच्या मागणीचे परिमाण वाढेल. वस्तूच्या किंमतीत अत्यल्प बदल झाल्यास मागणीचे परिमाण कमी-जास्त बदलते. या प्रमाणास 'वस्तूच्या मागणीची लवचिकता' असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली आहे . मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती पैकी ही एक महत्त्वाची पद्धत आहे . या पद्धतीत मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली आहे . मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती पैकी ही एक महत्त्वाची पद्धत आहे . या पद्धतीत मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi