नवीन प्रश्न

५ पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय? open

नदीनाल्यात जनावरे धुणे, औषध फवारणीचे पंप धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणं, कारखान्यांची मळी स्पेंन्ट वॉश डायरेक्ट पाण्यात सोडणं. केमिकलनं माखलेले कपडे – वस्तू पाण्यांत टाकणे. अशा कितीतरी गोष्टींमुळे पाणी गढूळ होत, दुषित होत. रासायनिक खतांचा निचरा होऊन पाणी दुषित होते.

पूर्ण वाचा →

आपण दूषित पाणी कसे रोखू शकतो? open

कचरा कमी करणे, रसायनांची योग्य विल्हेवाट लावणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर आणि सरकारी नियम ांद्वारे आपण जलप्रदूषण रोखू शकतो.

पूर्ण वाचा →

आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी कसे प्यावे? open

पाणी पिण्यासाठी स्वच्छ पेला, तांब्या वापरावा. साथीच्या दिवसांत पाणी उकळून प्यावे. पाणी कमीत कमी २० मिनिटे उकळून घ्यावे. म्हणजे त्यातील रोगजंतू मारतात.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराज आग्रा येथे किती दिवस राहिले? open

छत्रपती शिवाजी महाराजांचीआग्र्याहून सुटका ही मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना आहे. पाश्चात्य दिनदर्शिकेनुसार 17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे युवराज संभाजी महाराजांसह आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन यशस्वीरित्या पसार झाले

पूर्ण वाचा →

बाजीप्रभू देशपांडे यांच्या भावाचे नाव काय? open

बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते.

पूर्ण वाचा →

रेल्वेने पन्हाळा किल्ल्यावर कसे जायचे? open

रेल्वेने पन्हाळा किल्ल्याला भेट देण्याची योजना आखत असाल, तर सर्वात जवळचे स्टेशन छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्टेशन आहे, जे मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गावर आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मुंबई, नागपूर, पुणे आणि तिरुपती यांसारख्या शहरांमधून दैनंदिन गाड्या तसेच इतर ठिकाणांहून साप्ताहिक

पूर्ण वाचा →

पन्हाळा किल्ला कोण जिंकतो? open

1701 मध्ये पन्हाळा शेवटी औरंगजेबाला शरण गेला, जो त्यासाठी वैयक्तिकरित्या आला होता. 28 एप्रिल 1692 रोजी मुघल सम्राटाने पन्हाळा किल्ल्यावर इंग्रजी राजदूत सर विल्यम नॉरिस यांचे स्वागत केले. नॉरिसने औरंगजेबाबरोबर "अफलहीन वाटाघाटीमध्ये 300 पौंड" खर्च केले परंतु काय चर्चा केली

पूर्ण वाचा →