नवीन प्रश्न
N. A. म्हणजे Non — Agricultural (बिगर शेतजमीन) , फक्त अश्या जमिनीवर आपण घरे किंवा धंदा उभारू शकतो. त्यासाठी आपल्याला जिल्हा अधिकारी कडे योग्य त्या सगळ्या कागदपत्रांसोबत अर्ज करावा लागेल. सरकारी नियमांनुसार शेत जमीनीवर घरे किंवा धंदा उभारता येत नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 63 views🌐 marathi NA Plot म्हणजे Non Agricultural Plot. बिगरशेती वापरासाठी म्हणजे रहिवासी, व्यापारी, कारखानदारी /उद्योग विविध स्वरूपाची कार्यालये इत्यादी शेती व्यतिरिक्त अन्य कामासाठी जेंव्हा जमीन वापरली जाते, त्यासाठी ती महसूल विभागाकडून बिगर शेती रुपांतरीत करण्यात येते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi तुम्ही राहण्यासाठी शेतजमिनीवर घर बांधू शकत नाही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi शेतीची क्रिया म्हणजे पिके किंवा पशुधन उत्पादन करण्याच्या उद्देशाने जमीन मशागत करण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ. दुसरीकडे, बिगरशेती क्रियाकलाप म्हणजे शेतीशी संबंधित नसलेल्या कोणत्याही आर्थिक क्रियाकलापांचा संदर्भ.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi शेतीची कामे: शेतजमिनीची मशागत, पेरणी किंवा लावणी, आंतर मशागत, मळणी, औषध फवारणी, सिंचन, बीजप्रकिया इ. कामे म्हणजे शेतीची कामे होत.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi जेव्हा शेतजमिनीचे निवासी जमिनीत रूपांतर केले जाते, तेव्हा ती जमीन शहर महानगरपालिकेच्या हद्दीपासून 12 किमीच्या आत असल्यास 327 रुपये रूपांतरण शुल्क आकारले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 नुसार जमिनीच्या अकृषिक (एनए) वापरासाठी परवानगी देण्यात येते. कालांतराने या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणा कलम 42 (ब), (क) आणि (ड) अशाप्रकारे ओळखल्या जातात. या सुधारणांमुळे जमिनीच्या अकृषिक (एनए)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल किंवा शेतीसाठी निरुपयोगी पडिक जमीन. स्थावर मालमत्तेचे वा गृहनिर्माणाचे बांधकाम आणि त्याचा विकास फक्त एन. ए. जागांवरच करणे संमत आहे.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 82 views🌐 marathi जी जमीन पडीक, निरुपयोगी आहे किंवा ज्या ठिकाणी वस्ती आहे किंवा गाव वाढलेलं आहे, शेतजमिनीत या गोष्टी करता येत नाहीत, त्यासाठी शेत जमिनीचे अकृषी म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल (NA) करावे लागते.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 89 views🌐 marathi भारतामध्ये सेंद्रिय शेती ही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मार्च 2019 पर्यंत सुमारे 2.30 दशलक्ष हेक्टर शेतजमीन सेंद्रिय लागवडीखाली होती. देशातील 140.1 दशलक्ष हेक्टर निव्वळ पेरणी क्षेत्रापैकी हे दोन टक्के आहे.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi