नवीन प्रश्न

दिल्ली हे महत्त्वाचे शहर केव्हा बनले? open

१९०१ मध्ये दिल्ली हे एक छोटे शहर होते आणि लोकसंख्या ४ लाख होती. १९११ मध्ये ब्रिटीश भारत याची राजधानी बनल्यामुळे त्याची लोकसंख्या वाढू लागली.

पूर्ण वाचा →

नागपूर हे विकसित शहर आहे का? open

महाराष्ट्राची हिवाळी राजधानी असलेले नागपूर हे अतिशय झपाट्याने विकसित होत असलेले आणि मुंबई व पुण्यानंतर राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.

पूर्ण वाचा →

नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? open

नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपुरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे.

पूर्ण वाचा →

मराठवाड्याला मराठवाडा का म्हणतात? open

मराठवाडा हा सम्राट प्रसेनजित महाराजांचे राज्य म्हणून ओळखला जात असे. वैभवशाली आणि महान सम्राट प्रसेनजित महाराजांनी मराठी साम्राज्याची स्थापना याच मराठवाड्यात झाली. मराठवाडा संस्थापक सम्राट प्रसेनजित महाराज आहेत. माहूर ही मराठवाड्याची प्रथम राजधानी होती.

पूर्ण वाचा →

पुण्यात कोणती पिके घेतली जातात? open

ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. 'आंबेमोहोर' हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राची पीक पद्धती काय आहे? open

ज्यांचे शेतीचे क्षेत्र मर्यादित आहे त्यांच्यासाठी मिश्र पीक पद्धत निश्चितच फायद्याची आहे. महाराष्ट्रातील मिश्र पीक पद्धतीचे प्रमुख प्रकार : (१) विदर्भ, मराठवाडा व खानदेश (जिरायत) : ज्वारी व उडीद बाजरी आणि मटकी अथवा मूग कापूस (१०–१५ ओळी) व तूर (१

पूर्ण वाचा →

मराठवाड्यात कोणती पिके घेतली जातात? open

मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात सोयाबीन, कापूस, मका ही प्रमुख पिके आहेत. लातूर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरचा टप्पा सोयाबीनने गाठला. यवतमाळ आणि औरंगाबाद जिल्हे हे प्रमुख कापूस उत्पादक.

पूर्ण वाचा →