प्राण्यांना झोपेची गरज का आहे?
मनुष्य आणि इतर अनेक प्राण्यांना दिवसाकाठी ठराविक काळ झोपेची गरज असते.
पूर्ण वाचा →मनुष्य आणि इतर अनेक प्राण्यांना दिवसाकाठी ठराविक काळ झोपेची गरज असते.
पूर्ण वाचा →na
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →संभाजीराजे छत्रपती
शाहू महाराज दुसरे यांचे संभाजीराजे आणि मालोजीराजे हे दोन पुत्र आहेत.
महाराणी येसूबाई साहेब या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे(स्वराज्याचे) संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूनबाई होत्या.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →संभाजी शहाजी भोसले (१६२३-१६५५) हे शहाजी आणि जिजाबाई यांचे थोरले पुत्र होते. तो शिवाजीचा थोरला भाऊ होता. संभाजीच्या जन्माच्या वेळी शहाजी निजामशाहीच्या दरबारात सेनापती होता. अफझलखानाने कनकगिरीवर केलेल्या हल्ल्यात संभाजी मारला गेला .
पूर्ण वाचा →औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे ४० दिवसांनी फाल्गुन अमावास्या म्हणजेच ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली.
पूर्ण वाचा →1677 मध्ये शिवाजीने 30,000 घोडदळ आणि 40,000 पायदळांसह गोलकोंडा तोफखाना आणि निधीच्या पाठिंब्याने कर्नाटकवर आक्रमण केले. शिवाजीने वेल्लोर आणि गिंजीचे किल्ले ताब्यात घेतले. शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम पहिला याच्या कारकिर्दीत जिंजीने नंतर मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून काम केले होते.
पूर्ण वाचा →