नवीन प्रश्न
गुजराती संस्कृती आणि परंपरा
पारंपारिक कला आणि हस्तकला, आदिवासी नृत्य, लोकगीते, प्रादेशिक सण आणि मेळे आणि विविध प्रकारचे सांस्कृतिक उत्सव हे सर्व गुजरातच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग आहेत. भारतातील बहुसंख्य राज्यांप्रमाणेच गुजरातमध्ये सर्व धर्माचे लोक राहतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi महाराष्ट्र वर आदिलशाही , निजामशाही, मुघलशाही आणि शिवशाही हे चार सत्यता हुकूमत गाजवत होत्या.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 72 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi मुंबई प्रदेश
वर्तमान भारतीय प्रजासत्ताकाच्या पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, वर्तमान पाकिस्तानातील सिंध प्रांत, तसेच वर्तमान येमेनमधील एडन या प्रदेशांचा मुंबई प्रांतामध्ये समावेश होता. मुंबई प्रांताची राजधानी मुंबई ही होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi 26 ऑक्टोबर 1947 रोजी महाराजा हरी सिंह यांनी काश्मीरच्या भारतात विलीन करण्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली. 26 ऑक्टोबर 1947 रोजी महाराजा हरी सिंह यांनी काश्मीरच्या भारतात विलीन करण्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली, ते पत्र.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi कलम 370(3),राष्ट्रपतींना अधिसूचना काढून त्याद्वारे कलम रद्द करण्याचा अथवा त्यात सुधारणा करण्याचा अधिकार प्रदान करते,जम्मू काश्मीरच्या घटना समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर राष्ट्रपती याचा वापर करू शकतात. राष्ट्रपतींनी काल कलम 370(1) संदर्भातल्या घटना आदेश 2019 वर स्वाक्षरी केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi