नवीन प्रश्न

महापालिका म्हणजे काय? open

ज्या मोठ्या शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असते तेथील नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर यथावकाश महानगरपालिका या वरच्या दर्जाच्या संस्थेत केले जाते. महानगरपालिकेला इंग्रजीत म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मध्य प्रदेश राज्यात नगर पालिका निगम आणि अन्य हिंदी भाषक राज्यांत नगर निगम

पूर्ण वाचा →

पश्चिम महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती? open

पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याचा एक प्रगत भाग आहे. प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर,पुणे,सोलापूर ह्या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे? open

बृहन्मुंबईला आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते. याचं कारण म्हणजे 2022 मध्ये बीएमसी कडून 45,949 कोटींच बजेट सादर करण्यात आलं. विशेष म्हणजे हे बजेट 2021 च्या बजेटपेक्षा 6900 कोटी रुपयांनी जास्त होतं.

पूर्ण वाचा →

मुंबईत किती नगरपालिका आहेत? open

असून त्यामध्ये बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी- निजामपूर, वसई-विरार, मिरा भाईंदर आणि पनवेल या 9 महानगरपालिका आणि अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर, माथेरान,कर्जत, खोपोली, पेण, उरण, अलिबाग व पालघर या 9 नगरपरिषदा, खालापूर नगर पंचायत, तसेच ठाणे, रायगड व पालघर जिल्हयांतील

पूर्ण वाचा →

भारतात किती विदर्भ आहेत? open

महाराष्ट्रातील विदर्भात 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया हा प्रदेश विविध कारणांमुळे औद्योगिक तसेच कृषीदृष्ट्या मागास राहिला आहे.

पूर्ण वाचा →

व्यवसायासाठी नियंत्रण म्हणजे काय? open

चुकीचे निर्णय, समन्वयाचा अभाव, प्रयत्नांचा अपुरेपणा अशा कारणांमुळेसुद्धा अपेक्षित परिणाम साध्य होऊ शकत नाहीत. अशा वेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी व्यवस्थापनाद्वारे जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असते. अशा प्रयत्नांना व्यवसाय-नियंत्रण असे म्हणतात.

पूर्ण वाचा →