127 वी घटनादुरुस्ती काय आहे?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार १४ ऑगस्ट १९४७ला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि लगेचच १५ ऑगस्ट १९४७ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले.
पूर्ण वाचा →ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे मुख्य कारण म्हणजे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील दशकभर चाललेली आंदोलने . दुसरे कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश लष्करी आणि आर्थिक शक्ती कमकुवत होणे. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
पूर्ण वाचा →पहिला राजा मगध सम्राट चंद्रगुप्त मौर्य होता. त्याच्या राज्यात बारा वर्षे दुष्काळ पडला.
पूर्ण वाचा →स. १९४७ रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग, आजचा पाकिस्तान व बांगलादेश, हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले व भारत गणतंत्र राष्ट्र बनले
पूर्ण वाचा →इसवी सनाच्या सातव्या शतकात मुस्लिमधर्मीय राजाकडून भारतावर झालेले पहिले यशस्वी आक्रमण म्हणून मुहम्मद बिन कासिम याच्या आक्रमणाकडे पाहिले जाते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →ब्रिटिशांनी 150 वर्षं राज्य केल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं.
पूर्ण वाचा →चालुक्य,राष्ट्रकूट,परमार,काकतीय,होयसळ राज्ये उदयास आली. ग्रीकाप्रमाणेच शक,हूण,कुषाणानीही भारतावर आक्रमणे केली. मध्य प्रदेशातील खजुराहो येथील चंडेल राजपूत राजवटीने बांधलेली मंदिरे प्रसिद्ध आहेत.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायत, ब्लॉक पंचायत आणि जिल्हा पंचायत हे भारतातील पंचायत राज व्यवस्थेचे 3 स्तर आहेत.
पूर्ण वाचा →