मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार का नाही?
नाही, मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार नसून भारतातील मानवी हक्क आहे.
पूर्ण वाचा →नाही, मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार नसून भारतातील मानवी हक्क आहे.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →दुसर्या शब्दांत, न्यायालयाने असे मानले की संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट असलेले मूलभूत घटक किंवा मूलभूत वैशिष्ट्ये कलम 368 अंतर्गत दुरुस्तीद्वारे बदलू शकत नाहीत .
पूर्ण वाचा →(१) साध्या बहुमताची पद्धत : या पद्धतीमध्ये साध्या बहुमताने विधिमंडळाला संविधानात दुरूस्ती करता येते.
पूर्ण वाचा →घटनादुरुस्तीचे प्रकार – कलम ३६८ मध्ये घटना दुरुस्ती चे दोन प्रकार दिलेले आहेत. संसदेच्या विशेष बहुमताने आणि संसदेच्या विशेष बहुमताने बरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने. घटनेच्या काही तरतुदी मध्ये संसदेच्या साध्या बहुमताने दुरुस्ती करण्याची तरतूद देण्यात आली आहे.
पूर्ण वाचा →मूळ संविधानात भारतातील मूलभूत अधिकारांच्या सात श्रेणी होत्या. 44 व्या दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हटविल्यानंतर, तो कमी करून सहा करण्यात आला.
पूर्ण वाचा →1978 मध्ये, राज्यघटनेतील 44 व्या घटनादुरुस्तीने मुलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्तेचा अधिकार काढून टाकला आणि कलम 300 अ अंतर्गत त्याचे साध्या कायदेशीर अधिकारात रूपांतर केले.
पूर्ण वाचा →74 व्या घटना दुरुस्तीमुळे घटनेत झालेले बदल
तसेच राज्यघटनेला 12 वे परिशिष्ट जोडण्यात आले व त्यामध्ये एकूण 18 विषयांचा समावेश करण्यात आला .
देशभरात एकसमान करप्रणाली असावी असा उद्देश यामागे होता. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारद्वारे त्यापूर्वी लागू असलेले अनेक अप्रत्यक्ष कर रद्द करून ही करप्रणाली भारतात लागू करण्यात आली. जीएसटी लागू करण्यासाठी भारताच्या राज्यघटनेत १२२ वी घटनादुरुस्ती करून नवीन कायदे करण्यात आले.
पूर्ण वाचा →सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाच्या सामाजिक आíथक विकासामध्ये प्रयत्न करणे आणि त्यांचे मूल्यमापन करून आवश्यक तेथे सल्ला देणे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाच्या संरक्षण, कल्याण आणि विकासाच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाला शिफारसी करणे. राष्ट्रपतींनी निश्चित केलेल्या मुद्दय़ांबाबत शिफारसी करणे.
पूर्ण वाचा →