नवीन प्रश्न
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात (जे की राष्ट्रपतीकडुन नामनिर्देषित केले जातात).
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi लोकसभेचे अध्यक्ष सभागृहात कामकाज चालवतात आणि विधेयक हे मनी बिल आहे की नाही हे ठरवतात.
पूर्ण वाचा →राज्यसभेचे पहिली सत्र बैठक मे १३, १९५२ साली झाली। राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 59 views🌐 marathi आधुनिकीकरण म्हणजे अर्थ व्यवस्थेतील विविध प्रकारच्या संस्थात्मक व रचनात्मक बदलांची प्रक्रिया होय. संस्थात्मक बदल हे आधुनिकीकरणाचा पाया ठरतात. आधुनिकीकरणात नवीन बदले, उत्पादन तंत्र व पद्धती यांना महत्त्व प्राप्त होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi शेवटी, आधुनिकता हा एक काळ आहे तर आधुनिकता हा आधुनिक जगाच्या विकासाद्वारे वैशिष्ट्यीकृत कला, संस्कृती आणि सामाजिक संबंधांमधील ट्रेंडचा संदर्भ देतो .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi आदर्श समाज-रचनेच्या दिशेने एखाद्या समाजाची वाटचाल म्हणजे आधुनिकता, असे ढोबळमानाने म्हणता येईल. अर्थात, कोणत्याही समाजाची रचना ही आदर्श कधीच असत नाही. आदर्श समाज हे मानवाचे स्वप्न आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi