स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला?
आरके षण्मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.
पूर्ण वाचा →आरके षण्मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.
पूर्ण वाचा →२००१ मध्ये भारताचे एकूण संरक्षण बजेट १४.६ अब्ज डॉलर होते, जे पुढील १० वर्षांत म्हणजे २०११ पर्यंत ३३९ टक्क्यांनी, किंवा जवळपास साडेतीन पटीने वाढून ४९.६३ अब्ज डॉलर झाले. त्यानंतरच्या १० वर्षांमध्ये देखील त्यात वाढ झाली. २०२१ मध्ये भारताचे संरक्षण बजेट
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →जेव्हा वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर होत नाही, तेव्हा पंतप्रधान मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर करतात .
पूर्ण वाचा →प्रत्येक राज्य सरकारचे स्वतःचे बजेट असते, जे राज्याचे अर्थमंत्री केंद्र सरकारच्या योग्य अधिकार्यांशी सल्लामसलत करुन तयार करतात. राज्याच्या वित्तपुरवठ्यावर प्राथमिक नियंत्रण राज्य विधिमंडळाकडे असते.
पूर्ण वाचा →भारतात बजेटची सुरुवात ७ एप्रिल १८६ रोजी ब्रिटिश राजवटीत झाली. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी जेम्स विल्सन यांनी भारताचा अर्थसंकल्प तयार केला.
पूर्ण वाचा →केंद्रीय अर्थसंकल्प आगामी आर्थिक वर्षाची योजना आखतो, जो 1 एप्रिलपासून सुरू होतो आणि पुढील वर्षाच्या 31 मार्चला संपतो. दिलेल्या आर्थिक वर्षासाठी अंदाजे सरकारी देय आणि प्राप्त करण्यायोग्य गोष्टींचे केंद्रीय अर्थसंकल्पात तपशीलवार वर्णन केले आहे. भांडवली आणि महसुली अंदाजपत्रक हे या
पूर्ण वाचा →अर्थसंकल्प अर्थमंत्री विधानसभेत मांडतात. तर विधानपरिषदेत अर्थराज्यमंत्री मांडतात.
पूर्ण वाचा →केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 हा 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणार आहे.
पूर्ण वाचा →संसदेत अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया
अर्थमंत्री दरवर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत अर्थसंकल्प सादर करतात.