नवीन प्रश्न
भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर,बागलाणी, नंदुरबारी, खालल्यांगी, वरल्यांगी, ताप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. या पोटभाषा महत्त्वाच्या असल्या, तरी यापैकी गोंडी व भिल्ली या पोटभाषा अतिप्राचीन आहेत. गोंडी पोटभाषा महाराष्ट्रात प्राधान्याने आणि मध्य भारतातील मोठ्या विस्तृत पट्ट्यात बोलली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi खानदेशी किंवा अहिराणी- महाराष्ट्रातील सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी बोलीभाषा ही खानदेशी आहे. आणि गंमत म्हणजे ह्या भाषेचे अजून दोन प्रकार पडतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi रॉबर्ट ओवेन (१७७१-१८५८) हे आधुनिक सहकारी चळवळीचे जनक आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi भारताचा पहिला सहकारी कायदा सहकारी पतसंस्था कायदा, 1904 25 मार्च 1904 रोजी संमत करण्यात आला . कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील कानगीनहाल गावातील कृषी पत सहकारी संस्था ही भारतातील पहिल्या सहकारी कायद्यानुसार स्थापन झालेली पहिली सहकारी संस्था होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यांतर्गत गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करता येत नाही, जोपर्यंत त्यामध्ये वेगवेगळ्या कुटुंबातील किमान पाच व्यक्ती असतील किंवा या कायद्यांतर्गत सदस्य होण्यासाठी पात्र असलेल्या एकूण सदनिकांच्या किमान ५१% सदस्य या गृहनिर्माण संस्था कायद्याच्या नोंदणी प्रस्तावात सामील होत नाहीत.
पूर्ण वाचा →📂 अदालती🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार सहकार हा विषय संबंधित राज्य सरकारांकडे ठेवण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाने सद्यस्थितीत अस्तित्वात असलेला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा कायदा पारीत केला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi सहकारिता देखील स्वयं-मदत, स्वयं-जबाबदारी, लोकशाही, समानता, समानता आणि एकता या मूल्यांवर आधारित आहेत. सहकारी सदस्य प्रामाणिकपणा, मोकळेपणा, सामाजिक जबाबदारी आणि इतरांची काळजी घेणे या नैतिक मूल्यांवर विश्वास ठेवतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi सहकारी संस्था म्हणजे एखाद्या व्यक्ती समुहाने स्वच्छेने एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था होय.
भारतीय सहकारी कायदा १९१२;कलम -४ सी ,नुसार ,"सहकारी तत्त्वानुसार आपल्या सभासदाचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे 'सहकारी संस्था ' होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi