1960 मध्ये महाराष्ट्रात किती जिल्हे होते?
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे अस्तित्वात होते.
पूर्ण वाचा →1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे अस्तित्वात होते.
पूर्ण वाचा →द व्हिलेज सीडीपी, फ्लोरिडा; समटर काउंटी , फ्लोरिडा.
पूर्ण वाचा →खेडे किंवा खेडेगाव : ५,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातील लोकवस्तीला खेडे किंवा खेडेगाव असे म्हणतात. खेडेगावात घरे साधारणतः छपराची असतात. रस्ते ओबडधोबड असतात. परंतु खेडेगावातील माणसांमध्ये माणुसकी पहायला मिळते,जी माणुसकी माणसाला माणुसपणाची आठवण करून देते.
पूर्ण वाचा →भारतामध्ये एकूण २०२१ मध्ये ७५२ जिल्हे आहेत.
पूर्ण वाचा →मुंबई उपनगर जिल्हा दोन उपविभागात विभागला असून, पश्चिम उपनगर आणि पूर्वउपनगर हे दोन उपविभाग आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके / तहसील म्हणजे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला आहेत. यात 87 गावे आहेत.
प्रशासकीयदृष्ट्या कोकण विभाग अंतर्गत येतो. मुंबई उपनगर जिल्हा दोन उपविभागात विभागला असून, पश्चिम उपनगर आणि पूर्वउपनगर हे दोन उपविभाग आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके / तहसील म्हणजे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला आहेत. यात 87 गावे आहेत.
पूर्ण वाचा →प्रशासकीयदृष्ट्या कोकण विभाग अंतर्गत येतो. मुंबई उपनगर जिल्हा दोन उपविभागात विभागला असून, पश्चिम उपनगर आणि पूर्वउपनगर हे दोन उपविभाग आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके / तहसील म्हणजे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला आहेत.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात 41,000 गावे आणि 378 शहरी केंद्रे आहेत. 7.22% गावे महाराष्ट्रात आहेत.
पूर्ण वाचा →पुणे शहर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.
पूर्ण वाचा →१९९५ मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले.
पूर्ण वाचा →