नवीन प्रश्न

सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? open

नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते तर द्रौपदी मुर्मू या १५व्या आणि विद्यमान राष्ट्रपती आहेत, त्यांनी २५ जुलै २०२२ पासून पदभार स्वीकारला आहे.

पूर्ण वाचा →

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भुषवितात? locked

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भुषवितात?
संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचा सभापती भूषवतो.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्यातील लोकसभा व किती खासदार निवडले जातात? locked

संसदेच्या सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य म्हणतात. भारतात संसदेची दोन सदने/सभागृहे आहेत — राज्यसभा व लोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य

पूर्ण वाचा →

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? locked

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत?
भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान

पूर्ण वाचा →

सरपंच पगार किती असतो? locked

सरपंच व उपसरपंच मानधन/पगार २०२१

दिनांक १ जुलै, २०१९ पासून राज्यातील सरपंचाच्या मानधनात वाढ केली. तसेच, उपसरपंचानाही मानधन लागू केले. उपसरपंचाना यापूर्वी मानधन दिले जात नव्हते.

ग्रामपंचायतीची लोकसंख्या निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच व उपसरपंच यांना खालीलप्रमाणे मानधन/पगार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पूर्ण वाचा →

प्रतिनिधी सभेच्या कार्यकाल किती आहे? locked

प्रतिनिधी सभेच्या कार्यकाल किती आहे?
प्रतिनिधींचा कार्यकाळ २ वर्षे असतो. दर दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये नवीन प्रतिनिधी निवडले जातात.

पूर्ण वाचा →

भारतीय लोकसभेत किती जागा राखीव आहेत? locked

लोकसभा आणि विधानसभा :

सध्या लोकसभेत अनुसूचित जातींसाठी (SC) ८४ जागा आणि अनुसूचित जमातींसाठी (ST) ४७ जागा देशातील प्रत्येक राज्यातील विधानसभांमध्ये मिळून एकूण ६१४ जागा अनुसूचित जाती आणि ५५४ जागा अनुसूचित जमातींसाठी साठी आरक्षित आहेत. ही संख्या एकूण देशातील लोकसंख्येतील त्यांच्या

पूर्ण वाचा →

विधान परिषदेतील किती सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडले जातात? locked

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी
१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात. १/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात. १/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात. १/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

पूर्ण वाचा →

लोकसभेचे सदस्य संख्या किती असते? locked

लोकसभेत सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या आधारे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेल्या प्रतिनिधींची बनलेली असते. राज्यघटनेत अशी तरतूद आहे की सभागृहातील जास्तीत जास्त सदस्यांची संख्या 552 - 530 सदस्य राज्यांचे प्रतिनिधित्व करतील, 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतील आणि 2 सदस्य अँग्लो-इंडियन समुदायातून राष्ट्रपतीद्वारे

पूर्ण वाचा →