नवीन प्रश्न

बदलता खर्च म्हणजे काय? open

स्थिर परिव्यय आणि बदलता परिव्यय
म्हणून अशा खर्चाला बदलता परिव्यय म्हणतात. अल्पकाळात उत्पादन संस्था वस्तूच्या उत्पादनाचे परिमाण वाढवीत गेल्यास, सुरुवातीला दर नगामागील स्थिर परिव्यय कमी कमी होत असतो आणि स्थापित उत्पादनशक्तीचा सुयोग्य प्रमाणात परिपूर्ण उपयोग केला जातो, तेव्हा सरासरी स्थिर परिव्यय

पूर्ण वाचा →

मागणी पूर्वानुमान म्हणजे काय? locked

मागणी पूर्वानुमान म्हणजे काय?

मागणी पूर्वानुमान करणे इथल्या प्रत्येक गोष्टीबद्दल माहितीबद्ध व्यवसाय निर्णय घेण्यासाठी ऐतिहासिक विक्री डेटाचा वापर करून भविष्यातील विक्रीची भविष्यवाणी करण्याची प्रक्रिया आहे यादी नियोजन आणि गोदामात फ्लॅश विक्री चालू असणे आणि ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

मागणी

पूर्ण वाचा →

तटस्थता वक्र आरंभ बिंदू ला कसे असतात? locked

तटस्थ वक्र म्हणजे काय?

तटस्थता वक्र, हे दोन वस्तू - कमॉडिटी यांच्या संदर्भात वापरात येते. दोन वस्तूंचे ते संयोजन दर्शविणारा आलेख आहे, ज्यायोगे या दोन वस्तूंचे संयोजन हे ग्राहकांना तितकेच चांगले किंवा तितकेच समाधानी ठेवते असे दर्शविले जाते. म्हणूनच अशा

पूर्ण वाचा →

समवृत्ती वक्र कसे असतात? locked

सममितीय वक्र

सममिती वक्र गृहीत धरले आहे

सममितीय वक्रात एक मध्यबिंदू असू शकतो जो मिरर प्लेनवर स्थित असतो.
सममितीय वक्र मध्ये, वक्र शेवटच्या परिभाषित बिंदूपासून मिरर प्लेनकडे चालू राहतो आणि वक्र प्लेनमध्ये प्रतिबिंबित होतो.

पूर्ण वाचा →

उपभोग फलन म्हणजे काय? locked

उपभोग फलन म्हणजे काय?

अर्थव्यवस्थेतील उपभोगावरील एकूण खर्चाला उपभोग खर्च म्हणतात. लोक एकूण उत्पन्नापैकी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी रक्कम खर्च करतात त्याला एकूण उपभोग फलन किंवा उपभोग म्हणतात. उपभोग आणि उत्पन्न यांच्यातील संबंधाला उपभोग

पूर्ण वाचा →

गुंतवणूक म्हणजे काय? open

गुंतवणूक म्हणजे स्वतःचे किंवा आपल्या व्यवस्थापनाचे जास्तीचे पैसे अधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने बँकेच्या स्वाधीन करणे वा दुसऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला त्याच्या उद्योगासाठी देणे. या दुसऱ्या उद्योगाला होणाऱ्या नफ्याचा हिस्सा गुंतवणूकदाराला व्याजाच्या, लाभांशाच्या किंवा बोनसच्या रूपात मिळतो.

पूर्ण वाचा →

तेजी म्हणजे काय? locked

तेजी म्हणजे काय?
तेजी(Prosperity) या अवस्थेत अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, रोजगार, उत्पादन, उत्पन्न,किमती, उपभोग, भांडवल पुरवठा इत्यादी सर्व घटकात कमाल वाढ होते. संयोजक अधिक नफा प्राप्त करण्यासाठी उत्पादनवाढीचे प्रयत्न सुरू करतात. यामुळे भांडवल, कच्चा माल, श्रम व इतर उत्पादन साधनांची मागणी वाढते.

पूर्ण वाचा →

भारताने जागतिकीकरणाचे धोरण कधी स्वीकारले? open

१९९१ साली तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली नवे खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाउजा) आर्थिक धोरण स्वीकारण्यात आले, तेव्हाची भारताची आर्थिक स्थिती असाधारण म्हणावी अशी होती.

पूर्ण वाचा →

सरकारी निर्बंध किंवा नियंत्रण कमी करणे म्हणजे काय? locked

सरकारी निर्बंध किंवा नियंत्रण कमी करणे म्हणजे काय?
सरकारी नियंत्रण कमी करणे म्हणजे उदारीकरण होय. शासकीय बंधने शिथिल करणे म्हणजे उदारीकरण होय. 1991 पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था बंदिस्त होती. उदारीकरणाच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये

पूर्ण वाचा →