नवीन प्रश्न

जागतीकीकरण म्हणजे काय? locked

जागतिकीकरण

म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. ह्या संज्ञेचा उपयोग बहुधा आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेबरोबर एकत्रीकरण करणे ,२० व्या शतकाच्या शब्दकोशानुसार जागतिकीकरण म्हणजे जगभर पसरणे ,एकाच वेळी संपूर्ण जगाचा किंवा जगातील

पूर्ण वाचा →

औद्योगिक परवाना म्हणजे काय? open

औद्योगिक परवाना हा सरकारी संस्थेद्वारे संस्था किंवा संस्थेला उद्योग सुरू करण्यासाठी किंवा विशिष्ट कार्य सुरू करण्यासाठी परवानगी देण्यासाठी जारी केलेला अधिकार आहे. संसाधनांच्या वाटपावर प्रभाव टाकण्यासाठी सरकार अनेक वेगवेगळ्या कृती करू शकतात.

पूर्ण वाचा →

जागतिकीकरणाचा शेतीवर काय परिणाम होतो? open

हा शेतीच्या जागतिकीकरणाचा झालेला फायदा मात्र निश्चितच आहे. तांदळाच्या निर्यातीत झालेली वाढ हीदेखील प्रामुख्याने बासमती व्यतिरिक्त तांदळाच्या निर्यातीतील अडथळे दूर केल्यामुळे झालेली वाढ आहे. म्हणजे हा जागतिकीकरणाचा शेतकऱ्यांना झालेला लाभ निश्चितच आहे.
जागतिकीकरणाचे काही कृषी परिणाम येथे आहेत: उच्च आर्थिक परतावा

पूर्ण वाचा →

उपयोगिता विश्लेषण म्हणजे काय? locked

उपयोगिता विश्लेषण म्हणजे काय?

उपयोगिता ही संकल्पना उपभोगत्याचे समाधान किंवा आनंद या अर्थाने वापरली जाते ही संकल्पना पूर्णपणे मानसिक संकल्पना आहे . उपभोक्ता जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो किंवा एखाद्या वस्तूचा उपभोग घेतो . तेव्हा त्या वस्तूपासून त्याला जे समाधान मिळते

पूर्ण वाचा →

मक्तेदारी च्या बाजारपेठेत किती विक्रेते असतात? open

मक्तेदारीची कारणे व स्वरूप : मक्तेदारी बाजारात अनेक ग्राहक असून एकच विक्रेता असतो.पूर्ण स्पर्धेच्या विरुद्ध टोकाला केवळ एकच विक्रेता असलेली मक्तेदारी बाजारपेठ असते. या बाजारपेठेत इतर विक्रेत्यांचा प्रवेश होणे शक्य नसते. आपल्या विक्रीचे परिमाण हे आपण आकारणार असलेल्या किंमतीवर अवलंबून

पूर्ण वाचा →

तटस्थता वक्र विश्लेषणात किती वस्तूंचा अभ्यास केला जातो? locked

तटस्थता वक्र म्हणजे काय?

तटस्थता वक्र, हे दोन वस्तू - कमॉडिटी यांच्या संदर्भात वापरात येते. दोन वस्तूंचे ते संयोजन दर्शविणारा आलेख आहे, ज्यायोगे या दोन वस्तूंचे संयोजन हे ग्राहकांना तितकेच चांगले किंवा तितकेच समाधानी ठेवते असे दर्शविले जाते. म्हणूनच अशा कोणत्याही

पूर्ण वाचा →

औद्योगिक उत्पादकता म्हणजे काय? locked

औद्योगिक उत्पादकता म्हणजे काय?
उत्पादननिर्मित मूल्याच्या व कामगारांच्या संख्येच्या गुणोत्तराने ज्याप्रमाणे कामगारांची म्हणजे औद्योगिक उत्पादकता निघते, त्याचप्रमाणे कामगारांऐवजी छेदस्थानी गुंतविलेल्या उत्पादक भांडवलाचा आकडा घेऊन भांडवलाची औद्योगिक उत्पादकता काढता येते; ह्याला भांडवल-उत्पादन गुणोत्तर किंवा भांडवल-गुणक असे म्हणतात.

औद्योगिक उत्पादकता :

उत्पादकता ह्या संज्ञेचे

पूर्ण वाचा →

स म सीमांत उपयोगिता ला काय म्हणतात? locked

सम सीमांत उपयोगिता ला काय म्हणतात?

वैयक्तिक जीवनात पाहिले तर, ग्राहकांचे उत्पन्न सहसा मर्यादित असते आणि गरजा अमर्यादित असतात. ग्राहक त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवा वापरतो. हे मर्यादित उत्पन्न आपल्या गरजेच्या वस्तू किंवा सेवांवर खर्च करून जास्तीत जास्त

पूर्ण वाचा →

मूल्यभेद म्हणजे काय? locked

मूल्यभेद म्हणजे काय?
मूल्यभेद ही एक विक्री धोरण आहे जी ग्राहकांकडून एकाच उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी भिन्न किंमती आकारते जे विक्रेत्याला वाटते की ते ग्राहकाला सहमती देऊ शकतात.

जेव्हा समान वस्तू किंवा सेवा एकाच प्रदात्याद्वारे वेगवेगळ्या किंमतींवर विकल्या जातात तेव्हा बाजारामध्ये किंमती

पूर्ण वाचा →

समांतर अर्थव्यवस्था म्हणजे काय? locked

समांतर अर्थव्यवस्था म्हणजे काय?
समांतर म्हणजे लगतचा, लागुन, समान अंतरावर असलेला किंवा सोबत सोबत चालणारा.

जी अर्थव्यवस्था आपल्या भारतात चालतेय तिला लागुनच किंवा तिच्या सोबत सोबत चालणारी दुसरी अर्थव्यवस्था म्हणजेच समांतर अर्थव्यवस्था होय इंग्रजीत बोले तो पॕरेलल इकोनोमी(Parallel Economy).

भारताची जी अर्थव्यवस्था

पूर्ण वाचा →