नवीन प्रश्न

जिल्हा परिषद सदस्य मानधन किती असते? open

जिल्हा परिषद अध्यक्षांना प्रत्येक महिना २० हजार मानधन मिळते . उपाध्यक्ष साठी १६ हजार मानधन आहे तर समित्यांचे सभापती याना १२ हजार मानधन दिले जाते . तसेच अध्यक्ष एक वर्षांमध्ये एकूण ३० दिवस बिनपरवांनी रजा घेऊ शकतात

पूर्ण वाचा →

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे Sachiv कोण असतात? open

उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे. जिल्हा पातळीवरील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात.

पूर्ण वाचा →

जिल्हा परिषदेमध्ये किती विषय समिती असतात? open

महाराष्ट्रात स्थायी, बांधकाम, कृषी, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, दुग्धविकास, महिला आणि बालकल्याण, जलसंधारण आणि पाणीपुरवठा अशा विषय समित्या जिल्हा परिषदांमध्ये असतात.

पूर्ण वाचा →

ग्रामसभेत कोण कोण असतो? open

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात.

पूर्ण वाचा →