नवीन प्रश्न

ग्रामसेवक म्हणजे काय? open

गावातील विकास योजनांची आखणी आणि त्याची अंमलबजावणी करणारा ग्राम विकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवक . जो ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्य पाहतो . सामुदायिक कल्याण आणि विकासाच्या बाबतीत गावकऱ्यांना सल्ला देण्याची महत्वपूर्ण भूमिका ग्रामसेवकाची असते .

पूर्ण वाचा →

पैसा कायदा म्हणजे काय? open

पेसा कायदा अनुसूचित जमाती मधील लोकांशी संबंधित कायदा असतो हा कायदा अनुसुचित जमाती मधील लोकांच्या प्रथा परंपरा संस्कृती यांचे जतन संवर्धन करण्यासाठी तयार करण्यात आला होता. पेसा कायदा हा १९९६ मध्ये २४ डिसेंबर रोजी सर्वप्रथम अस्तित्वात आला होता.

पूर्ण वाचा →

मुदतपूर्व पंचायतराज संस्था बरखास्त झाल्यास किती महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे? open

कार्यकाल पंचायत समितीच्या कार्यकाल 'पाच' वर्षांचा आहे व ती बरखास्त करण्याचा अधिकार 'राज्यशासनास' आहे. त्या नंतर 'सहा' महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते.

पूर्ण वाचा →

ग्रामीण भागात घरपट्टी कोण वसूल करतो? open

सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा त्यांच्याद्वारे नेमून दिलेल्या कोणत्याही व्यक्तीला कर वसुली करता येते. मात्र त्या व्यक्तीने कर भरणा केलेल्याची पावती करदात्याला देणं बंधनकारक असते. ज्या ग्रामपंचायतीची ९० टक्के (पूर्वी ७० टक्के होती) करवसुली होते त्यांना १०० % कर्मचारी अनुदान मिळतं.

पूर्ण वाचा →

ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य कोण करतो? open

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा
ग्रामपंचायतीचा सचिव अर्थात ग्रामसेवक यांच्यामार्फत या ग्रामसभांचे आयोजन केले जाते.

पूर्ण वाचा →

१ योग्य मुद्रा म्हणजे काय? open

योगमुद्रासन करण्याची पद्धत
दोन्ही हात पाठीमागे नेऊन एका हाताच्या पंजाने दुसऱ्या हाताचे मनगट पकडा. दुसऱ्या हाताची मूठ वळवा. सरळ बसा. हनुवटी व मान ताठ ठेवून नजर समोर स्थिर करा.

पूर्ण वाचा →

1980 मध्ये किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? open

1980 मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. हे ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटी रु. पेक्षा जास्त आहेत त्यावर आधारित होते.

पूर्ण वाचा →