नवीन प्रश्न

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक किती असतात? open

प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकेक प्रतिनिधी संचालक मंडळावर असतो. याशिवाय व्यक्ति-भागधारक, प्रक्रिया संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी विपणन संघ, नागरी सहकारी बँका, कामगारवर्ग, महाराष्ट्र राज्य भू-विकास बँक, औद्योगिक बँक आणि महाराष्ट्र शासन यांचे प्रतिनिधी संचालक मंडळावर असतात.

पूर्ण वाचा →

सहकाराचा पाया काय आहे? open


सहकार : मानव जातीतील समूहजीवन जगण्याची उपजत असणारी सहजप्रवृत्ती तसेच पारस्परिक सहकार्य करण्याची पद्धत. तांत्रिकदृष्टया सहकार म्हणजे विशेष पद्धतीने व्यवसाय करण्याचा प्रकार. सहकार हा को-ऑपरेशन या इंग्रजी शब्दाचा मराठी पारिभाषिक शब्द असून तो को-ऑपरेरी या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था किती? open

महाराष्ट्रात २.३ लाख सहकारी संस्था आहेत, ज्यांचे ५ कोटी सभासद आहेत. एकूण सहकारी संस्थांपैकी सुमारे ५२% सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत ज्यांचे खेळते भांडवल रु. ९,९७,४६६ कोटी आणि ठेवी रु. २,१०,४०४ कोटी आहेत.

पूर्ण वाचा →

सहकार प्रशिक्षण म्हणजे काय? open

“सहकारी संस्थेच्या सेवकाला धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व कार्यालयीन कामे, हिशेब लेखन, इत्यादी स्वरूपाची कामे करावी लागत असल्याने त्याला काम अधिक चांगल्या प्रकारे येण्यासाठी, सहकारातील संबंधित विषयांचे सखोल व प्रात्यक्षिक अशा स्वरूपाचे जे प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते त्याला सहकार प्रशिक्षण असे

पूर्ण वाचा →

सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश काय असतो? open

सहकारी संस्था-
सर्व सभासदांच्या समान गरजा भागवण्या कडे लक्ष देणे, आणि आर्थिक दृष्ट्या त्यांचे कल्याण करणे. हा सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश असतो.

पूर्ण वाचा →

मंडळ कसे रजिस्टर करावे? open

सध्या संस्था नोंदणी करण्यासाठी संस्था अधिनियम १८६० नुसार संस्था नोंदणी करणे बंधनकारक आहे. पूर्वी धर्मादाय आयुक्तालयात संस्था नोंदणीसाठी अर्ज दिले जात होते. मात्र, संबंधित विश्वस्तांना सहा महिने ते एक वर्षांपर्यंत नोंदणी प्रक्रियेसाठी थांबावे लागत होते. परंतु या नवीन बदलामुळे वेळेची

पूर्ण वाचा →

गृहनिर्माण सोसायटी म्हणजे काय? open

गृहनिर्माण संस्था ही मालमत्ता आणि घरांच्या मालकीचा पर्यायी प्रकार आहे, जिथे मालकी एखाद्या संस्थेकडे किंवा संस्थेकडे असते आणि नंतर रहिवाशांना शेअर्स म्हणून विकली जाते. संस्थेकडे मालमत्तेची मालकी असते आणि हाऊसिंग सोसायटी तिचा विकास करते, इमारती बांधते आणि नंतर ते सदस्यांना

पूर्ण वाचा →