नवीन प्रश्न

असहकार चळवळ काय आहे? open

हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. असहकार चळवळ ही ४ सप्टेंबर १९२० रोजी महात्मा गांधी यांनी भारतीयांनी ब्रिटिश सरकारकडून, त्यांचे सहकार्य मागे घेण्यासाठी सुरू केलेली राजकीय मोहीम होती.

पूर्ण वाचा →

असहकार आंदोलन कधी झाले? open

असहकार चळवळ ही ४ सप्टेंबर १९२० रोजी महात्मा गांधी यांनी भारतीयांनी ब्रिटिश सरकारकडून, त्यांचे सहकार्य मागे घेण्यासाठी सुरू केलेली राजकीय मोहीम होती.

पूर्ण वाचा →

गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय का घेतला? open


गांधीजींनी जनतेने केलेल्या हिंसाचाराच्या विविध घटनांमुळे असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला,

पूर्ण वाचा →

महात्मा गांधींनी असहकार चळवळ का स्थगित केली? open

चौरी चौरा घटनेमुळे फेब्रुवारी 1922 मध्ये चळवळ स्थगित करण्यात आली. उत्तर प्रदेश राज्यातील चौरी चौरा येथे हिंसक जमावाने जवळच्या पोलीस ठाण्याला आग लावली, ज्यात जवळपास 22 पोलीस ठार झाले. या घटनेनंतर महात्मा गांधींनी आंदोलन स्थगित केले, कारण अहिंसेच्या तत्त्वाचे उल्लंघन

पूर्ण वाचा →

भारताकडे किती विमानवाहू युद्धनौका आहेत? open

भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत.

पूर्ण वाचा →

राज्याचे शिक्षण मंत्री कोण? open

भारत के शिक्षा मंत्री वर्तमान में कौन हैं | वर्तमान में भारत के शिक्षा मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान जी है। धर्मेंद्र प्रधान भारतीय जनता पार्टी के सांसद है और इन्होने शिक्षा मंत्री के रूप में 7 जुलाई 2021 को

पूर्ण वाचा →

सध्याचे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत? open

वर्षा एकनाथ गायकवाड ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. २०१९ साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या.

पूर्ण वाचा →