नवीन प्रश्न

हवाई सेना म्हणजे काय? locked

भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.

भारतीय वायुसेनेचे ध्येयवाक्य आहे :
नभ:स्पृशं दीप्तम्।

इतिहास
८ ऑक्टोबर,

पूर्ण वाचा →

३ शिवछत्रपतींना भारतीय आरमाराचे जनक का म्हणतात? locked

स्वराज्य आणि मराठा सामाज्राचा विस्तार होत असताना, शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक (father of Indian Navy) असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जवळील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी

पूर्ण वाचा →

मराठी नौदलाचे जनक कोण होते? locked

मराठी नौदलाचे जनक कोण होते?
भारतीय नौदल १७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानले जाते.

4 डिसेंबर इंडियन नेव्ही डे म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. आणि विशेष म्हणजे भारतीय नौदल 17 व्या

पूर्ण वाचा →

निमलष्करी दल म्हणजे काय? locked

निमलष्करी दल म्हणजे काय?

निमलष्करी ही एक संघटना आहे जिची रचना, डावपेच, प्रशिक्षण, उपसंस्कृती आणि (बहुतेकदा) कार्य व्यावसायिक लष्करासारखेच असते, परंतु ते देशाच्या अधिकृत किंवा कायदेशीर सशस्त्र दलांचा भाग नसतात. निमलष्करी युनिट्स अशी कर्तव्ये पार पाडतात जी देशाचे सैन्य किंवा

पूर्ण वाचा →

भूदलाच्या प्रमुखाला काय म्हणतात? locked

भूदलाच्या प्रमुखाला काय म्हणतात?

तिन्ही सेनादलांची नावे आहेत : नौसेना, भूदल सेना आणि वायुसेना.
नौसेना प्रमुखाला एडमिरल म्हणतात .
भुदलाच्या प्रमुखास जनरल असे म्हणतात.
वायुसेना प्रमुखास एयर चीफ मार्शल असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री कोण? open

बाळासाहेब पाटील (शामराव पांडुरंग पाटील) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सहकार या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.

पूर्ण वाचा →