नवीन प्रश्न

सेना दलाचे प्रमुख कोण असतात? locked

तिन्ही सेनादलांची नावे आहेत : नौसेना, भूदल सेना आणि वायुसेना.

नौसेना प्रमुखाला एडमिरल म्हणतात .
भुदलाच्या प्रमुखास जनरल असे म्हणतात.
वायुसेना प्रमुखास एयर चीफ मार्शल असे म्हणतात.


भारताचे राष्ट्रपती

पूर्ण वाचा →

स्वतंत्र भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री कोण होता? locked

स्वतंत्र भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री कोण होता?
जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री होते.

पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू (१४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४) हे भारतातील एक वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी [१] आणि लेखक होते. नेहरू हे २०

पूर्ण वाचा →

भारतीय संरक्षण दलाच्या तीनही विभागाचा प्रमुख कोण असतो? open

तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख म्हणून जनरल बिपिन रावत यांची नेमणूक झाली. 1999 नंतर कारगील रेव्ह्यू कमिटी ने हे पद असावे असा प्रस्ताव दिला होता.

पूर्ण वाचा →

1999 मध्ये भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? locked

1999 मध्ये भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?
1999 मध्ये भारताचे संरक्षण मंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस होते.

जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस ( ३ जून १९३०- २९ जानेवारी २०१९ ): कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते आहेत. ते

पूर्ण वाचा →

कोत्वालाची नेमणूक कोण करतो? locked

कोत्वालाची नेमणूक कोण करतो?
कोतवालाची नेमणूक तहसीलदार (मामलेदार) करतो.


कोतवाल विषयी माहिती :

कोतवालांची संख्या :

गावाची लोकसंख्या कोतवालांची संख्या
१००० पर्यंत १
१००१ ते ३०००

पूर्ण वाचा →

सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण कसे केले जाते? locked

सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण

निरनिराळ्या अर्थशास्‍त्रज्ञांनी भिन्न भिन्न आधारावर सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण केलेले आहे.
सार्वजनिक खर्चांचे काही महत्‍त्‍वपूर्ण प्रकार आता बघुयात ..

अ) महसुली खर्च :
महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्‍यांवर आणि विविध सेवांवर केला जातो. हा खर्च नियमितपणे उद्भवतो.
उदा :- शासनाचा प्रशासकीय

पूर्ण वाचा →

तुटीचे अंदाज पत्रक म्हणजे काय? locked

तुटीचे अंदाजपत्रक : जेव्हा सरकारची प्राप्ती किंवा उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा कमी असते. त्यामुळे त्याला तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. हे अंदाजपत्रक आर्थिक मंदीच्या काळात उपयोगी ठरते.

भारतात सर्वसाधारणपणे तुटीचे अंदाजपत्रक स्वीकारले जाते. कारण भारत हा देश विकसनशील देश आहे. विकसनशील देशात

पूर्ण वाचा →

सार्वजनिक खर्च म्हणजे काय? locked

सार्वजनिक खर्च म्हणजे काय?

सार्वजनिक खर्चाच्या प्रमुख प्रकारांत विकासात्मक खर्च आणि बिगर-विकासात्मक खर्च असे प्रकार मोडतात. विकासात्मक खर्चामध्ये नवे कारखाने, संयंत्रे यांची उभारणी, रस्ते, पूल, रेल्वेबांधणी यांचा समावेश होतो. व्याज, अनुदाने, उपदाने, प्रशासनावरील खर्च, संरक्षणावरील खर्च यांचे वर्गीकरण बिगर-विकासात्मक खर्चात

पूर्ण वाचा →

तालुकास्तरावर महसूल अधिकारी म्हणून कोण काम करतो? locked

तहसीलदार / मामलेदार :

महाराष्ट्रात जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ७ नुसार प्रत्येक तालुक्यास एक तहसीलदार व काही नायब तहसीलदार नेमण्याचे अधिकार राज्य शासनाला असतो. तहसीलदार हा तालुका पातळीवरील महसूल प्रशासनाचा प्रमुख अधिकारी असतो.

पूर्ण वाचा →