नवीन प्रश्न
तलाठी ची नेमणूक कोण करते?
तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यास आहेत. तलाठी पदाची निवड स्पर्धा परीक्षांद्वारे केली जाते. तलाठ्याच्या कार्यालयास 'सजा' असे म्हणतात. प्रतेक सजा करीता एक किवा अनेक तलाठी असतात.
तलाठी पदाबद्दल संपूर्ण माहिती :
1918 पासून शाहू महाराजानी पगारी तत्त्वावर तलाठी नेमण्यास सुरवात केली होती.
तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 587 views🌐 marathi तलाठी पदाचे एकूण वेतन रु.च्या दरम्यान आहे. 25500-81100 इतर भत्ते.
तलाठी (तलाठी)
महाराष्ट्र तलाठी वेतन 2022 मध्ये इतर भत्ते खालीलप्रमाणे आहे.
डीए- महागाई भत्ता
HRA- घरभाडे भत्ता
टीए- भत्ता
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 85 views🌐 marathi राज्य सरकारच्या महसुली खर्चाची विभागणी किती प्रकारात केली जाते?
पगार, अनुदाने, व्याज हे खर्च या प्रकारात मोडतात.
महसूली खर्च तथा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे सरकार द्वारा झालेले अ-भांडवली स्वरूपाचे खर्च असतात. पगार, अनुदाने, व्याज हे खर्च या प्रकारात मोडतात.
महसुली खर्च लेखांकीय संकल्पना
वाणिज्य
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi शिवकाळात किती टक्के शेतसारा आकारण्यात येत असे?
हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार सहा खात्यांमध्ये विभागला गेलेला होता.त्यापैकी एक अर्थ व महसूल खाते होते.अष्टप्रधानांमधील मुजुमदार (अमात्य) हे पद महसूल खात्याशी संबंधित होते- रामचंद्रपंत निळकंठ हे महसूल मंत्री होते,तर सुरनीस (सचिव) हे पद अर्थखात्याशी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi प्रांताचे नेतृत्व राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले प्रांतीय मंत्री करतात. मंत्री हा प्रांताचा राजकीय प्रमुख असतो. प्रांताचा प्रशासकीय प्रमुख हा स्थायी सचिव असतो, ज्याची नियुक्तीही राष्ट्रपती करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर कोण?
1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाला आणि पेशवाईचा प्रदेश मुंबई इलाक्याचा भाग बनला. यानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने मुंबई इलाख्याचा पहिला गव्हर्नर म्हणून सूत्रं हातात घेतली.
एल्फिन्स्टन मौंट स्ट्यूअर्ट
(६ ऑक्टोबर १७७९-२० नोव्हेंबर १८५९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचा गव्हर्नर.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi जमीन अतिक्रमण कायदेशीररित्या कसे हाताळावे :
जमीन अतिक्रमण कायद्याच्या आदेश 39, नियम 1 आणि 2 विरुद्ध मालमत्ता मालक अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो. यानंतर, अर्जाची तपासणी केली जाईल, त्यानंतर उत्तर दाखल करावे लागेल. प्रतिसादाच्या आधारे, न्यायालयाने अर्ज नाकारला/स्वीकारला.
जमीन अतिक्रमण म्हणजे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi गावात ज्यांची स्वतःची जमीन असते त्यांना काय म्हणतात?
भूधारणा. जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क असणे व तिच्याबाबतीत सर्व निर्णय घेण्याची सत्ता असणे म्हणजे जमीनधारणा होय. ती एक व्यवस्था किंवा पद्धती देखील आहे. वास्तविकत: जात, वर्ग, लिंगभाव, वंश, समूह इत्यादींनुसार जमीनधारणेचे नियम
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi तलाठी कार्यालय काय म्हणतात?
तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक तलाठी असतो. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते.
तलाठी(हिन्दीत पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi जमीन महसूलाच्या पावत्या
दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यांमार्फत दिली जाणारी पावती, हासुद्धा जमिनीच्या मालकी हक्काबाबत महत्तावाचा पुरावा ठरू शकतो. या पावत्या एका फाईलमध्ये सांभाळून ठेवल्यास वेळप्रसंगी त्याचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.
महसूल अधिनियमाद्वारे राज्यातील अथवा देशातील जमिनीच्या महसुलाबाबत नियम ठरविलेले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 565 views🌐 marathi