राजगड किल्ल्याचे किल्लेदार कोण होते?
४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड' असे ठेवले.
पूर्ण वाचा →४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड' असे ठेवले.
पूर्ण वाचा →शिवाजी महाराजांचा जन्म शालिवाहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी उत्तरायणात शिशिरऋतुमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला रात्री झाला. इकडे रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर लगेचच झाला.
पूर्ण वाचा →छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म स्थान शिवनेरी किल्ल्यावर झाला.
पूर्ण वाचा →पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
पूर्ण वाचा →1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन आणि द्वारकानाथ टागोर यांनी केली होती .
पूर्ण वाचा →शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अनेक देशविदेशातून मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात हेन्री ऑक्सएन्डन (Henry Oxenden) हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता.
पूर्ण वाचा →छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थात ६ जून १६७४ रोजी रायगडावर पूरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदीक पद्धतीने संपन्न झाला
पूर्ण वाचा →जलदुर्ग समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले.
पूर्ण वाचा →राजमुद्रा : एखाद्या दस्तऐवजाचा अधिकृतपणा दर्शविणारे राजचिन्ह. एखादा हुकूम, आज्ञा, दान, अग्रहार या अधिकृत दस्तऐवजांवर राजमुद्रा करण्यात येई. ही प्रथा भारताच्या विविध भागांत प्रचलित होती. निरनिराळ्या प्रदेशांत केल्या गेलेल्या उत्खननांत आणि समन्वेषणात विविध प्रकारच्या मुद्रा सापडलेल्या आहेत.
पूर्ण वाचा →सन १६३२ मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिधोजी विश्वासराव हे होते.
पूर्ण वाचा →