नवीन प्रश्न
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कधी झाला?
शिवाजीमहाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९५ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला.
कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. शिवाजी महाराजांचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 81 views🌐 marathi राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी, दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण, पूर्वेला पुणे-सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा. भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टिसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे असे म्हटले आहे.
राजगड किल्ला हा जुना, दुर्लक्षित, ओसाड
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात?
राजगड किल्ला हा जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट गड आहे. हा किल्ला अतिउंच असून मावळातल्या सह्याद्रीच्या अवघड डोंगरावर वसलेला आहे. म्हणून त्याला 'गडांचा राजा' असे म्हणतात. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी याच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 172 views🌐 marathi राजगड किल्याच्या राज रस्त्यावरील दरवाजाचे नाव काय आहे ?
या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात.
राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi शिवकाळात सर्नोबत कोण होते?
नेतोजी पालकर हे दीर्घ काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi शिवाजी महाराजांचे निधन कसे झाले?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम थोडक्यात खाली दिलेला आहे-
शोध - सव॔प्रथम भारतीय नौदलाचा शोध.
१९ फेब्रुवारी १६३० - शिवाजी महाराज यांचा जन्म.
१९ मार्च १६३७
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi सोयराबाईंखेरीज महाराजांच्या इतर तीन पत्नी हयात होत्या. संभाजी दोन वर्षांचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा बाळंतपणानंतरच्या आजारपणात मृत्यू झाला होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi मोरेश्वर पंडित.
हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
अष्टप्रधान मंडळातील मंत्री :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 66 views🌐 marathi शिवाजी महाराजांच्या जीवनावर पहिला पोवाडा लिहिणारा शाहीर कोण?
शिवछत्रपतींच्या पराक्रमावर अनेक पोवाडे आहेत. ते पण वेगवेगळ्या पुस्तकांत. पण त्यांच्या वर लिहिलेला आद्य पोवाडा म्हणजे शाहीर अज्ञानदास ने लिहिलेला “अफझलखान वध पोवाडा”.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती आणि त्या भाषेत का?
शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.
छत्रपती राजेंनी पुण्याच्या कारभार आपल्या हाती घेतल्यावर स्वतःची एक स्वतंत्र राजमुद्रा तयार करण्यास सांगितली. राजमुद्रेवर संस्कृत भाषेत लिहिले होते.
राजमुद्रेवर संस्कृत भाषेत लिहिले होते.
"प्रतिपच्चंद्रलेखेव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 77 views🌐 marathi