नवीन प्रश्न
नोव्हेंबर 1678 - छ. शिवाजी महाराज कर्नाटकच्या स्वारीवरून (एप्रिल-मे 1678) परतल्यावर त्यांनी संभाजी राजांना सज्जनगडावर जाण्याचा आदेश दिला. 13 डिसेंबर 1678 - संभाजीराजे सज्जनगडावरून माहूलीला स्नानासाठी जातो म्हणून गेले आणि स्वराज्यातून शत्रूपक्ष दिलेरखानाच्या छावणीत दाखल झाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi हाऊस ऑफ भोंसले (किंवा भोसले, भोसले, भोसले) हे एक प्रमुख भारतीय मराठी राजघराण आहे. त्यांनी राजपूत सिसोदिया घराण्यातील वंशाचा दावा केला, परंतु ते बहुधा कुणबी मराठा होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi भवानी देवीची प्रेरणा व आशीर्वाद महाराजांना यश मिळवून देते, ही समजूत तत्कालीन श्रध्देमुळे मराठ्यांची सुप्तशक्ती जागृत करण्यास समर्थ ठरली. १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi नदीच्या दक्षिणेकडे कावेरी नदीपर्यंत असलेला विस्तृत आदिलशाही मुलुख महाराजांनी जिंकला. ह्या भागात दोन अति महत्त्वाचे किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले. एक म्हणजे जिंजी आणि दुसरा म्हणजे वेल्लोर.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi अष्टप्रधान मंडळातील मंत्री
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.
1. पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi शिवकालीन पोवाडे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यात केला आहे. परंतु, राजमुद्रेचा राजकीय कारणांसाठी वापर करणे योग्य नाही, असे म्हणत काही जणांनी कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जाणून घ्या काय आहे राजमुद्रा...
हिंदवी स्वराज्याचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi मराठ्यांचा पहिला इतिहासकार कोण आहे?
जेम्स ग्रॅंट डफ (८ जुलै इ.स. १७८९ - २३ सप्टेंबर, इ.स. १८५८) हा एक ब्रिटिश सैनिक आणि स्कॉटिशवंशीय इतिहासकार होता. ग्रॅंट डफ याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला. म्हणून त्याला
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi शिवबा राजांचा पहिला विवाह कधी व कोठे झाला ?
सईबाई भोसले (२९ ऑक्टोबर १६३३ – ५ सप्टेंबर १६५९) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छ्त्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या.
सईबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi शिवरायांची मुले आणि मुली -
* शिवरायांना सईबाईंपासून संभाजी महाराज पुत्ररत्नाची उत्पत्ती झाली. संभाजी महाराज ह्यांच्या पत्नी पिलाजीराव शिर्के ह्यांच्या कन्या जिऊबाई उर्फ येसूबाई होत्या.
* सोयराबाईंच्या पोटी राजाराम ह्यांच्या जन्म झाला. ह्यांच्या देखील तीन पत्नी होत्या. प्रतापराव गुजर ह्यांची कन्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi