मराठा राज्यात किती महाल होते?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती' म्हणून उच्चार केला.
पूर्ण वाचा →शिवकालीन राजगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय?
राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव. हा किल्ला बहामनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते.
राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी
शिवरायांची मुले आणि मुली -
* शिवरायांना सईबाईंपासून संभाजी महाराज पुत्ररत्नाची उत्पत्ती झाली. संभाजी महाराज ह्यांच्या पत्नी पिलाजीराव शिर्के ह्यांच्या कन्या जिऊबाई उर्फ येसूबाई होत्या.
* सोयराबाईंच्या पोटी राजाराम ह्यांच्या जन्म झाला. ह्यांच्या देखील तीन पत्नी होत्या. प्रतापराव गुजर ह्यांची कन्या
छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ मुले होती त्यांची माहिती पुढीलप्रमाणे
१) सखुबाई/सकवारबाई - यांचा जन्म १६५० मध्ये राणी सईबाईंंच्या पोटी झाला, यांचाविवाह त्यांचे मामेभाऊ महादजी बजाजी नाईक निंबाळकर यांच्याशी लावून दिला होता. शंभुराज्यांच्या हत्येनंतर महादजींना ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर डांबून ठेवले होते जेथे
शिवरायाचे निधन कधी झाले?
छत्रपती शिवरायांचे निधन स्वराज्याची राजधानी रायगड येथे रौद्र संवत्सर शके १६०२ , चैत्र शुद्ध पोर्णिमा , शनिवार ३ एप्रिल १६८० रोजी झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम थोडक्यात खाली दिलेला आहे-
शोध - सव॔प्रथम
हिंदवी स्वराज्याच्या हेरखात्याचा प्रमुख कोण होता?
मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगतअसलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
महाराणी सोयराबाई यांना किती मुले होती?
सोयराबाईं राणीसाहेबां पासून शिवरायांना दोन अपत्ये झाली . कन्या दीपाबाई ऊर्फ बाळी बाई व पुत्र छत्रपती राजाराम महाराज .
राज्याभिषेक समयी किती प्रधान यांची नेमणूक करण्यात आली होती?
राज्याभिषेक समयी 8 प्रधान यांची नेमणूक करण्यात आली होती.
शिवाजी महाराजांच्या या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.
1. पंतप्रधान (पेशवा) :
मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर
1642 साली एका पत्रावर शिवमुद्रा उमटवली होती. पण याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सांगतात की, "1646 मध्ये शिवमुद्रा उमटवलेले पत्र हे पहिलं पत्र आहे यावर संशोधकांचे एकमत आहे.
पूर्ण वाचा →