नवीन प्रश्न

युरोप खंडाच्या इतिहासाचा अभ्यास करीत असताना मध्ययुगीन कालखंडात चा प्रारंभ किती साली झाला? locked

मध्ययुग, यूरोपीय : इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षाच्या कालखंडाला यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा दिली जाते.

मध्ययुग, यूरोपीय : इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षाच्या कालखंडाला यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही

पूर्ण वाचा →

इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतात? locked

इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतात?

इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते.

पूर्ण वाचा →

म्हणजे काय ते लिहा इतिहास? locked

म्हणजे काय ते लिहा इतिहास?

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

४ मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय? open

कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहासलेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.

पूर्ण वाचा →

इतिहासकारावर इतिहासाची मांडणी का अवलंबून असते? open

इतिहासकार" हा शब्द तुलनेने अस्पष्ट शब्द आहे. याचा अर्थ फक्त इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करणारा माणूस. परंतु "इतिहास" हा शब्द पूर्णपणे संदिग्ध आहे

पूर्ण वाचा →

इतिहास लेखनाची परंपरा म्हणजे काय? locked

उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. २) त्या माहितीची स्थळ व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेऊन त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे. ३) उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकीत्सक संशोधन करणे. या पद्धतीने केलेल्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

वॉल्टर चे मूळ नाव काय होते? locked

वॉल्टर चे मूळ नाव काय होते?

फ्रांस्वा-मरी अरूएत तथा व्हाल्टेअर (नोव्हेंबर २१, इ.स. १६९४ - मे ३०, इ.स. १७७८) हा एक फ्रेंच लेखक, कवी व तत्त्वज्ञ होता. व्हॅाल्टेअरने नवलकथा, निबंध, नाटके, कविता, ऐतिहासिक, शास्त्रीय असे चौफेर लेखन केले व त्यातून

पूर्ण वाचा →

पुढील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा इतिहास लेखन म्हणजे काय? locked

इतिहास लेखन म्हणजे काय?

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे,तसेच त्या

पूर्ण वाचा →

व्होल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाच्या जनक असे का म्हटले जाते? locked

व्होल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाच्या जनक असे का म्हटले जाते?

यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती याचाही विचार करावा असे विचार करून मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असे व्हाॅलटेअर यांनी मांडले. म्हणून व्हाॅलटेअर

पूर्ण वाचा →

पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा १ इतिहासलेखन म्हणजे काय? locked

इतिहासलेखन म्हणजे काय?

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे,तसेच त्या

पूर्ण वाचा →