नवीन प्रश्न

नवकवितेचे जनक कोण? locked

नवकवितेचे जनक

मानवतेची बिजे ज्यांच्या वाणीवृत्तीत रुजलेली होती ते कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. बालपणीचा काळ वगळता अगदी अल्पकाळच मालगुंडमध्ये कवीवर्याचे वास्तव्य होते. मात्र या घराशी जोडलेली नाळ कधी तुटता तुटली नाही. याच भूमीत आपल्याला मिळते ऊर्जा आणि कवितेचा हुंकारसुद्धा.आज

पूर्ण वाचा →

सामाजिक कादंबरी या ग्रंथाचे लेखक कोण? locked

सामाजिक कादंबरी या ग्रंथाचे लेखक कोण?

हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक,

पूर्ण वाचा →

खालीलपैकी गावगुंड या कादंबरीचे लेखक कोण आहेत? locked

गावगुंड या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

कादंबरी : गावगुंड
लेखक: गजानन लक्ष्मण ठोकळ

गजानन लक्ष्मण ठोकळ (२६ मे, १९०९:कामरगाव, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - ??) हे एक मराठी ग्रामीण कवी, बहुरंगी कथालेखक, चतुरस्र ग्रामीण कादंबरीकार आणि ४००हून अधिक मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करणारे एक प्रयोगशील

पूर्ण वाचा →

मराठी कादंबरीचे पहिले शतक या ग्रंथाचे लेखक कोण होते? locked

साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तव किंवा मिश्र कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा

पूर्ण वाचा →

मराठीतील पहिले प्रमुख कादंबरीकार कोण? locked

कादंबरीकार

कादंबरी लेखन करणाऱ्या लेखकास कादंबरीकार असे संबोधले जाते. मराठी भाषेत अनेक थोर कादंबरीकार होऊन गेले. कादंबरीकार हे आपल्या लेखणीच्या बळावर वाचकाला काल्पनिक विश्वात घेऊन जातात, व कादंबरीतील व्यक्तींना जाणवणाऱ्या भावविश्वाची ओळख करून देतात.


इतिहास

इ.स.पूर्व सातव्या शतकात दशकुमारचरित हे लेखन दंडी या

पूर्ण वाचा →

कार्य वादाचा जनक कोण? open

विख्यात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ⇨जॉन ब्रॉड्स वॉटसन (१८७८-१९५८) ह्याने १९०८ च्या सुमारास वर्तनवादी विचार व्यक्त करावयास सुरुवात केली. 'सायकॉलॉजी ॲज ए बिहेव्हिअरिस्ट व्ह्यूज इट ' ह्या १९१३ साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात त्याने आपले वर्तनवादी विचार प्रथम मांडले. वॉटसन हाच ह्या

पूर्ण वाचा →

मराठीतील पहिले कादंबरीकार कोण? locked

कादंबरीकार

कादंबरी लेखन करणाऱ्या लेखकास कादंबरीकार असे संबोधले जाते. मराठी भाषेत अनेक थोर कादंबरीकार होऊन गेले. कादंबरीकार हे आपल्या लेखणीच्या बळावर वाचकाला काल्पनिक विश्वात घेऊन जातात, व कादंबरीतील व्यक्तींना जाणवणाऱ्या भावविश्वाची ओळख करून देतात.
इतिहास

इ.स.पूर्व सातव्या शतकात दशकुमारचरित हे लेखन दंडी या

पूर्ण वाचा →

मोचनगड या पहिल्या ज्ञात ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण? open

रामचंद्र भिकाजी गुंजीकर (एप्रिल १०, १८४३, जांबोटी, बेळगांव जिल्हा - जून १८, १९०१, मुंबई) हे मराठी लेखक व संपादक होते. 'विविधज्ञानविस्तार" मासिकाचे आद्य संपादक. मराठीतील 'मोचनगड' या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक.

पूर्ण वाचा →

१ इतिहास लेखन म्हणजे काय? locked

इतिहास लेखन म्हणजे काय?

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात.

इतिहासलेखनात पुढील बाबींचा समावेश होतो -

उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण

पूर्ण वाचा →