नवीन प्रश्न

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती आहे? open

124 व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयात एक सरन्यायाधीश आणि 30 इतर न्यायाधीश सध्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या निश्चित करण्याचा अधिकार संसदेला आहे.

पूर्ण वाचा →

संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते? locked

सरदार पटेल हे संविधान सभेच्या मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्याच्या वेळी, सरदार पटेल यांनी अनेक संस्थानांना भारतीय संघराज्याशी जुळवून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

पूर्ण वाचा →

संविधानाचे मूलभूत अधिकार कधी प्रदान केले? locked

 १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा सार्वत्रिक जाहीरनामा घोषित केला. भारतीय संविधानात मूलभूत हक्काचे महत्व जाणून तिसऱ्या भागात सहा प्रकारच्या मूलभूत हक्कांचा समावेश केला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या भाग ३ मध्ये कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क स्पष्ट करण्यात

पूर्ण वाचा →

मूलभूत हक्क किती आहे? open

समानतेचा हक्क
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
शोषणापासून संरक्षणाचा हक्क
धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क
सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
संवैधानिक प्रतिकाराचा हक्क
मालमत्तेचा हक्क

पूर्ण वाचा →

संविधान कधी स्वीकारले? open

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.

पूर्ण वाचा →

शिक्षण हक्क अधिनियम 2009 यात एकूण किती कलम आहेत? locked

शिक्षण हक्क अधिनियम 2009 यात एकूण किती कलम आहेत?

हा बाल शिक्षण हक्क कायदा किंवा शिक्षणाच्या अधिकारांचा कायदा (आरटीई) ४ ऑगस्ट २००९ रोजी अधिनियमित केला गेला आणि भारतीय संविधानाच्या कलम २१ अ अंतर्गत १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आला.

पूर्ण वाचा →

आनंददायी शिक्षण म्हणजे काय? locked

आनंददायी शिक्षण :

आनंददायी शिक्षण मुळातच प्राथमिक स्तरावरील बालकांना आनंदी राहणे ,खेळणे ,
बागडणे अनेक प्रकारच्या गमतीजमती फार आवडत असतात .
त्यांना जर या प्रकारचे वातावरण शाळेत अथवा वर्गात मिळाले
नाही तर वर्गात स्थिर बसू शकत नाही.

त्याना कंटाळवाणे होतो तर 
त्यांचे मन वर्गात रमत

पूर्ण वाचा →

शिक्षणाने भारतीय लोकशाही बळकट होते असे कोण म्हणाले? locked

लोकशाही शिक्षणाचा विचार नवीन नाही. शंभर वर्षांपूर्वी विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्युईंनी तो मांडला. अनेकांनी त्यात भर घातली. कित्येकांनी त्यावर प्रयोग केले.

पूर्ण वाचा →

१ राज्यशास्त्राचा जनक कोण आहे? locked

राज्यशास्त्राचा जनक कोण आहे?

अ‍ॅरिस्टॉटल हा राज्यशास्त्र, शरीरशास्त्र, वनस्पतिशास्त्र यांचा जाणकार असणारा सुधारणावादी, मध्यममार्गी तत्त्वज्ञ होता. अ‍ॅरिस्टॉटल अनेक बाबतीत आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळा होता. त्याने खाजगी जीवनमूल्ये, नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन भिन्न ज्ञान शाखा आहेत, हे स्पष्टपणे मांडले. त्याआधी या

पूर्ण वाचा →