नवीन प्रश्न

जलस्रोत म्हणजे काय? open

जलस्रोत, पृथ्वीवर उद्भवणाऱ्या नैसर्गिक पाण्याच्या संपूर्ण श्रेणीपैकी कोणतीही, त्यांची स्थिती (म्हणजे, बाष्प, द्रव किंवा घन) विचारात न घेता आणि ते मानवांसाठी संभाव्य उपयोगाचे आहे.

पूर्ण वाचा →

सुरक्षित पाणी म्हणजे काय? open

अन्न ताज खाव, अस आपण म्हणतो, तसच पिण्यासाठी व स्वयंपाका साठी पाणी हे नेहमी शुद्ध केलेलंच असाव. जर अशुद्ध पाणी वापरल तर त्यामुळे अनेक आजार होतात. हे आजर होऊ नयेत म्हणून पाणी शुद्ब करण आवश्यक आहे. शुद्ध पाणी म्हणजे केवळ

पूर्ण वाचा →

जलसाक्षरता म्हणजे काय? open

व्यक्तिगत पातळीवर पाण्याचा जपून वापर. - लाखो, करोडो सुशिक्षित कुटुंबात सकाळी कितीतरी लिटर पाणी शिळे झाले म्हणून गटारात टाकण्यासाठी मोरीत सोडले जाते. परंतु जलाशयात महिनो न् महिने साठविलेले पाणी नळाच्या तोटीतून घरात ताजे पाणी म्हणून प्रवेश करते, हे ओरडून

पूर्ण वाचा →

पाणी प्रदूषण कसे टाळावेत मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी कसे प्यावे? open

पिण्याच्या पाण्याची स्वच्छता कशी राखावी पिण्याचे पाणी आणण्यासाठी नेहमी स्वच्छ भांडी वापरावीत, ते दररोज विसळावे, पाणी भरताना चारपदरी फडक्याने गाळून घ्यावे. भांडी भरल्यानंतर त्यावर झाकण ठेवावे. भांड्यातले पाणी पिताना पाण्यामध्ये अस्वच्छ हात बुडवले तर पाण्यात जंतू मिसळतात व वाढतात.

पूर्ण वाचा →

हवा म्हणजे काय उदाहरणासह सांगा? open

हवा : पृथ्वीभोवतीच्या वातावरणातील विविध वायूंचे यांत्रिक मिश्रण म्हणजे हवा होय. निसर्गातील हवा, पाणी व भूपृष्ठ या तीन घटकांमधील परस्परसंबंधांमुळे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली. पावसाळी हवा, दमट हवा व वादळी हवा या शब्दप्रयोगांत हवा हा शब्द हवामान या अर्थी वापरलेला

पूर्ण वाचा →

वाहनांच्या अतिवापरामुळे हवा प्रदूषित का होते? open

कोणत्याही रस्त्याला पहा समोर चालणारे डिझेल वाहन मोठ्या प्रमाणावर धूर सोडत असते. या वाढत्या प्रदूषणामुळे आजारांचाही धोका वाढला आहे. धुरातील कार्बन डायऑक्‍साइड घटकांमुळे डोळे, फुफ्फुसाचे आजार, दमा अशा प्रकारचे आजार जडत आहेत. वाहनांमुळे प्रदूषण होण्याची कारणे शोधून त्यावर प्रशासनाने उपाय

पूर्ण वाचा →

हवा संरक्षण कायदा किती मे 1981 पासून अमलात आला? open

हवा (प्र व प्रनि) कायदा 1981 च्या कलम 19 अन्वये संपूर्ण महाराष्ट्र राज्य 'हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र' घोषित करणारे परिपत्रक | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

पूर्ण वाचा →

हवेचे प्रदूषण कसे होते? open

“विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थामुळे हवा दुषित होते. त्यास हवेचे प्रदूषण असे म्हणतात. हवेचे हे प्रदूषण सर्व परिसंस्थेतील सजीवांवर वाईट परिणाम घडवून आणतात.

पूर्ण वाचा →

पर्यावरणाचे संरक्षण कसे करावे? open

केंद्र व राज्य पातळीवर पर्यावरणपूरक कायदे करण्याची जबाबदारी व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनावर असते. आपणही प्रत्येकाने पर्यावरणविषयक जागृती करून किमान एक झाड लावावे व ते जगवावे ही अपेक्षा आहे. त्यातूनच निसर्गाचे संतुलन राखले जाईल व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन

पूर्ण वाचा →