नवीन प्रश्न

उपयोजित समाजशास्त्र म्हणजे काय? locked

उपयोजित समाजशास्त्र :

समाजविज्ञानातील व्यावहारिक उपयोजिता विशद करणारे शास्त्र म्हणून त्यास उपयोजित समाजशास्त्र असेही म्हणतात. त्याचे स्वरूप धोरणात्मक व कृतिशील असून ते सर्वसामान्य लोक आणि लोकसमूह यांना आपण करीत असलेल्या कृतींच्या परिणामांविषयी विचार करण्यास प्रवृत्त करते. तसेच त्याचा उद्देश किंवा हेतू

पूर्ण वाचा →

भारतीय समाज शास्त्राचे जनक कोण आहे? locked

भारतीय समाज शास्त्राचे जनक कोण आहे?
भारतीय विचारवंत वरील सर्व विचारवंतांपैकी ऑगस्ट कॉम्त हे समाजशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात.

ऑगस्ट कॉम्त :-

पूर्ण वाचा →

पहिले भारतीय समाजशास्त्रज्ञ कोण आहेत? locked

पहिले भारतीय समाजशास्त्रज्ञ कोण आहेत?

जन्म -१२ डिसेंबर १८९३. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय समाजशास्त्रज्ञ. जन्म मालवण (रत्नागिरी जिल्हा) येथे. शिक्षण मालवण, मुंबई, जुनागड या ठिकाणी. एम्.ए. झाल्यावर (१९१८) मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात काही काळ अध्यापन. पुढे इंग्लंडला प्रयाण व केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.

पूर्ण वाचा →

समाजशास्त्र आपणास काय शिकवते? locked

समाजशास्त्र आपणास काय शिकवते?

समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात

पूर्ण वाचा →

समाजकार्य संशोधन म्हणजे काय? locked

समाजकार्य संशोधन म्हणजे काय?

समाजकार्य संशोधन करण्यासाठी सर्वप्रथम सत्य शोधणे आवश्यक असते. जर आपल्याला संबंधित समस्या बद्दल जर सत्य माहीत नसेल तर आपण प्रभावीपणे सामजिक संशोधन करू शकत नाही. कोणत्याही सामाजिक समस्येची निवड ही संशोधनकर्ता संशोधनाचा विषय म्हणून निवडू शकतो.

पूर्ण वाचा →

संशोधन परिकल्पना म्हणजे काय? locked

परिकल्पना आणि संशोधन पद्धती. थीसिस लिहिण्यापासून विद्यार्थ्यांना तयार करण्याची गरज भासू लागली संशोधन गृहीतक. एक गृहीतक म्हणजे काय आणि वैज्ञानिक संशोधनात ती कोणती भूमिका निभावते? आपल्या कार्यासाठी गृहीतक कसे ठेवले पाहिजे? ते कसे तयार करावे आणि डिप्लोमाच्या परिचयातील मजकूरात त्याचा

पूर्ण वाचा →

संशोधन आराखडा चे किती प्रकार आहेत? locked

संशोधन आराखडय़ाच्या पायऱ्या :

उत्तम संशोधनासाठी चांगल्या संशोधन आराखडा आवश्कता असते. चांगल्या आराखड्यासाठी संशोधनामध्ये करावयाच्या सर्व घडामोडीचा (पायऱ्या) अंतर्भाव संशोधन आराखड्यात येणे आवश्यक आहे. संशोधन आराखडा म्हणजे संपूर्ण संशोधन करण्यासाठी अपेक्षित बाबींची सूत्रबद्ध केलेली मांडणी (रचना) होय.

संशोधन आराखड्यातील पायऱ्या :-

(१) प्रस्तावना

पूर्ण वाचा →

कृतिसंशोधन म्हणजे काय? locked

कृतिसंशोधन म्हणजे काय?

"आपले निर्णय व उपक्रम यांच्याबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व्हाव्यात व त्यांचे योग्य त-हेने मूल्यमापन व्हावे म्हणून व्यावसायिकांनी आपल्या समस्यांचा वैज्ञानिक पद्धतीने स्वतःच अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कृतिसंशोधन होय."


कृतिसंशोधनाची उद्दिष्टे

१. दैनंदिन शैक्षणिक व्यवहारात निर्माण झालेल्या

पूर्ण वाचा →