नवीन प्रश्न

अध्ययन शैली म्हणजे काय? locked

अध्ययन शैली म्हणजे काय?

विद्यार्थी ज्या माध्यमाद्वारे (दृश्य,श्राव्य,स्पर्श,कृतीतून,बहुअध्ययनशैली) द्वारे ज्ञान ग्रहण करतो. माहिती मिळवतो. म्हणजेच शिकतो. त्या पद्धतीला अध्ययन शैली असे म्हटले जाते.

पूर्ण वाचा →

अध्ययन शैलीचे प्रकार किती आहेत? locked

अध्ययन शैलीचे प्रकार किती आहेत?

दृश्य अध्ययन शैली
श्राव्य अध्ययन शैली
स्पर्श अध्ययन शैली
क्रियात्मक अध्ययन शैली
बहुअध्ययन शैली

पूर्ण वाचा →

प्रत्याभरण म्हणजे काय? locked

प्रत्याभरण म्हणजे काय?
प्रत्याभरण : प्रत्येक पाठानंतर निरीक्षण श्रेणीतून प्राप्त माहितीनुसार प्रत्याभरण होत असते. त्यात प्रथम: सर्व निरीक्षणांची फळ्यावर नोंद; निरीक्षण भिन्नतेवर प्रथम चर्चा; अपेक्षित घटक त्याची वारंवारीता याकडे लक्ष वेधणे; कोणता घटक केंव्हा, कोठे, कसा आला याची चर्चा; न

पूर्ण वाचा →

रचनात्मक शिक्षण म्हणजे काय? locked

रचनात्मक शिक्षण ही एक शिकवण्याची रणनीती आहे जी विद्यार्थ्याचे पूर्वीचे ज्ञान, विश्वास आणि कौशल्ये वापरते. सर्जनशील रणनीतींद्वारे, विद्यार्थी पूर्व ज्ञान आणि माहितीच्या आधारे नवीन समज विकसित करतो.

रचनात्मक शिक्षण किती प्रकारचे परस्परसंबंध आढळतात?

एका विषयाशी दुस-या विषयाशी निगडित करून शिकणे वाढवले ​​जाते.

पूर्ण वाचा →

अनुदेशन म्हणजे काय? locked

अनुदेशन म्हणजे काय?

प्रणाली उपागमानुसार शैक्षणिक उपक्रमांची तपशीलवार विस्तृत योजना आखणे, ती विविध चाचण्यांद्वारे कार्यान्वित केलेले मूल्यमापन व त्यातून मिळालेल्या तथ्यांद्वारे मूळ योजनेत बदल करणे, त्याचे पुन्हा मूल्यमापन करणे असे सतत कार्यान्वित असलेल्या चक्रीय नियोजनास अनुदेशन प्रणाली म्हणतात.

वैशिष्ट्ये : अनुदेशन

पूर्ण वाचा →

विमर्शी अध्यापन म्हणजे काय? locked

विमर्शी अध्यापन म्हणजे काय?

विमर्शी अध्यापन म्हणजे 'अशी विमर्शी क्रिया की, ज्यामध्ये सातत्याने स्वमूल्यांकन व स्वविकास यांसाठीच्या तीव्र इच्छेचा अंतर्भाव असतो'. शिक्षक म्हणून काम करताना शिक्षकाची सामाजिक पातळीवर जागरुकता, विचार प्रक्रियेत लवचिकता आणि सर्व बाजू विचारात घेऊन परिस्थितीचे काटेकोर तर्कशुद्ध

पूर्ण वाचा →

कथन पद्धती म्हणजे काय? locked

कथन पद्धती म्हणजे काय?
कथाकथन पद्धतीचा अर्थ : “एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी किंवा पाठातील मध्यवर्ती कल्पना विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्यासाठी शिक्षक आपल्या विवेचनाला जेंव्हा कथेची जोड देतो, तेंव्हा त्या पद्धतीला कथाकथन पद्धती असे म्हणतात."

पूर्ण वाचा →

अध्यापन तंत्र म्हणजे काय? locked

अध्यापन तंत्र म्हणजे काय?

अध्यापनाचे तंत्र म्हणजे अध्यापन विषयक घेतलेला पवित्रा. अध्यापन कार्यात विविध पद्धतींबरोबरच तंत्रेही वापरली जातात. यामध्ये प्रश्नोत्तर, नाट्यीकरण, बुद्धिमंथन, चर्चा, सांघिक अभ्यास यांसारख्या अनेक अध्यापन तंत्रांचा समावेश असतो. पाठ प्रभावी व मनोरंजक करण्याचे ते तंत्र आहे.

अध्यापन पद्धती

पूर्ण वाचा →