नवीन प्रश्न
भारताबरोबर व्यापार स्थापन करणारी ही पहिली युरोपियन सत्ता होती. लवकरच, त्यानंतर डच, ब्रिटीश आणि फ्रेंच लोक आले. मध्ययुगीन काळात अरबी देश, चीन, जपान, अफगाणिस्तान {त्यावेळी काबुल , इराण त्यावेळी पर्शिया.} आणि मध्य-पूर्व देशांमधील लोक भारताशी व्यापार करीत होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi वाणिज्य ही संज्ञा वस्तू व सेवा यांच्या उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या साखळीतील सर्व प्रकारांच्या देवघेवीला उद्देशून योजिली जाते. यात वस्तू, सेवा, पैसा, माहिती या व अश्या अर्थशास्त्रीय मूल्य असलेल्या कोणत्याही गोष्टीचा दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील व्यापार अभिप्रेत असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi जागतिक व्यापार संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी जागतिक व्यापार संघटनेची प्रमुख कामे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi संरक्षित वस्तू परकीय बाजारात अंतर्गत बाजारभावापेक्षा कमी किमतीला विकता येतात. अशा अर्थसाहाय्यामुळे उत्पादन खर्च कमी झाल्याने उत्पादनास उत्तेजन मिळते. अर्थसाहाय्य मिळणाऱ्या उद्योगांमधून रोजगाराचे प्रमाणही वाढते. व्यापार संरक्षणाचा तिसरा मार्ग म्हणजे, आयात वस्तूंचा कोटा निश्चित करून त्यानुसार आयातीचे नियंत्रण करावयाचे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi आयात निर्यात धोरण 1985 साली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi दोन व्यापाऱ्यांमधील व्यापारास द्विपक्षीय व्यापार असे संबोधले जाते, तर दोनपेक्षा अधिक व्यापारी गुंतलेल्या व्यापाराला बहुपक्षीय व्यापार असे संबोधले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi
व्यापार म्हणजे वस्तू व सेवा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे रोखीने किवा उधारीने केली जाणारी देवाणघेवाण होय. व्यापाराला व्यवहार बाजार असेही म्हणले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न २०२२ नुसार ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi फेमा ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ला परकीय चलन संबंधित नियम आणि नियम पास करण्यास सक्षम केले, भारताच्या परराष्ट्र व्यापार धोरणानुसार.
पूर्ण वाचा →📂 अदालती🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi