उत्पादनाचे साधने किती आहेत?
जमीन, श्रम आणि भांडवल
पूर्ण वाचा →जमीन, श्रम आणि भांडवल
पूर्ण वाचा →व्यवस्थापनाच्या उच्चतम स्तरावर सर्वसाधारण उत्पादनकार्यक्रम ठरला, म्हणजे तो कार्यवाहीत आणण्याचे काम नियोजन व नियंत्रण विभागाकडे येते.
पूर्ण वाचा →
उत्पादन म्हणजे कोणतीही वस्तू किंवा सेवा जी तुम्ही ग्राहकाच्या गरजा किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी विकता
जेव्हा एक किंवा अनेक व्यक्ती भागीदारी संस्थेशी आपले संबंध तोडतात परंतुउरलेले भागीदारांनी आपला व्यवसाय सुरुच ठेवला त्याला भागीदारीचे विसर्जन असे म्हणतात.
पूर्ण वाचा →ऋणकोची कर्ज फेडण्याची असमर्थता. स्वतःवर बंधनकारक असलेली कर्जे फेडण्यास असमर्थ असणारी व्यक्ती दिवाळखोर ठरण्यास पात्र होते.
पूर्ण वाचा →जेव्हा दोन किंवा अधिक लोक एखादे उपक्रम चालवण्यासाठी एकत्र येतात तेव्हा भागीदारी करार हा कायदेशीर करार असतो. या दस्तऐवजात व्यवसायाशी संबंधित सर्व अत्यावश्यक अटी आणि शर्तींचा उल्लेख आहे, जसे की नफा/तोटा वाटणी, दायित्वे, नवीन भागीदार/चे प्रवेश, ठरलेले नियम, पगार, बाहेर
पूर्ण वाचा →ज्या व्यक्तीला प्रस्ताव केला, त्याने प्रस्तावाला दिलेल्या विनाअट संमतीला स्वीकृती असे म्हणतात.
पूर्ण वाचा →भागीदारी संस्थेमधील व्यक्ती "भागीदार" होय.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →भागीदारांची मर्यादित जबाबदारी: भागीदार आणि भागीदारी वेगवेगळ्या असून यातील भागीदारांची जबाबदारी/ देयता मर्यादित असते. भागीदारीचे देणे वसूल करण्यासाठी भागीदारांची मालमत्ता जप्त करता येत नाही. घोटाळा, कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन, चुकीचा अथवा बेकायदेशीर व्यवहार या संबंधीची भागीदारांची जबाबदारी अमर्यादित असते
पूर्ण वाचा →