वस्तूंची किंमत आणि वस्तूंची मागणी यांच्यात काय संबंध आहे?
पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यांत व्यस्त संबंध असतो.
पूर्ण वाचा →पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यांत व्यस्त संबंध असतो.
पूर्ण वाचा →स्तूच्या मागणीवर परिणाम करणारे सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वस्तूची किंमत होय . उपभोक्तेजेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तूची खरेदी करतात
पूर्ण वाचा →ज्या गोष्टींवर वस्तूंच्या मागणीची लवचिकता अवलंबून असते त्या गोष्टी म्हणजेः वस्तूचे स्वरूप, तिच्या पर्यायी वस्तू, तिचे विविध उपयोग, वस्तूची किंमत, उपभोक्ता वस्तूच्या खरेदीवर खर्च करू इच्छिणारा आपल्या मिळकतीचा भाग, ह्या होत.
पूर्ण वाचा →चल खर्च (व्हेरिएबल कॉस्ट) म्हणजे थेट उत्पादनाशी संबंधित खर्च आणि म्हणून त्यात कोणताही फेरबदल हे उत्पादनावर आणि व्यवसायावर परिणाम करणारा बदल घडवू शकते.
पूर्ण वाचा →सूक्ष्मअर्थशास्त्रात, पुरवठ्याचा कायदा सूचित करतो की एखाद्या वस्तूच्या किमतीचा त्याच्या पुरवठ्याशी थेट संबंध असतो. उत्पादनाची किंमत वाढल्यास त्याचा पुरवठा वाढेल. तसेच वस्तूच्या किमती जितक्या कमी असतील तितका त्याचा पुरवठा कमी होईल.
पूर्ण वाचा →पैशाचा पुरवठा वाढला, म्हणजे वस्तूंच्या किंमती वाढतात म्हणजेच पैशाची किंमत कमी होते.
पूर्ण वाचा →किंमत वाढत असल्यास वस्तूचा पुरवठा वाढत जाईल . व किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होईल . यावरून असे स्पष्ट होते . की, वस्तूची किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध असतो .
पूर्ण वाचा →उत्पादक प्रत्येक संभाव्य किंमतीला अधिक वस्तू विकण्याची योजना करतात .
पूर्ण वाचा →भांडवलाची सिमांत कार्यक्षमता (म्हणजे अपेक्षित नफ्याचा दर) प्रचलित व्याजाच्या दरापेक्षा अधिक असणे शक्य असेल, तर विनियोगाला प्रोत्साहन मिळते परदेशी भांडवल आयातीला प्रोत्साहन मिळते. परदेशी भांडवल आयातीला प्रोत्साहन देऊन विनियोगाचे प्रमाण वाढविता येते. त्यासाठी देशामध्ये राजकीय आणि आर्थिक स्थैर्य पाहिजे.
पूर्ण वाचा →कामगार : द्रव्यरूपाने वा वस्तुरूपाने मिळणाऱ्या मोबदल्यात शारीरिक वा मानसिक श्रम करणार्या प्रत्येक व्यक्तिस 'कामगार' अशी संज्ञा आहे.