नवीन प्रश्न

भागीदारी करार किती साले अस्तित्वात आला? open

भागीदारासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी भारतीय भागीदारी अधिनियम (१९३२) मध्ये नमूद केलेल्या आहेत. तथापि हा अधिनियम होण्यापूर्वी भारतीय करार अधिनियम (१८७२) मधील अकराव्या भागातील तरतुदींनुसार भागीदारीची अंमलबजावणी होत होती.

पूर्ण वाचा →

राष्ट्रपतींनी मर्यादित दायित्व भागीदारी कायदा कधी मंजूर केला? open

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा 2008 च्या कलम 2(1)(n) मध्ये “मर्यादित दायित्व भागीदारी” ची व्याख्या कायद्याच्या अंतर्गत स्थापन आणि नोंदणीकृत केलेली भागीदारी म्हणून केली गेली आहे.

पूर्ण वाचा →

जागतिक बँकेचे सध्या किती सदस्य आहेत? open

जागतिक बँकेची स्थापना 1944 मध्ये सं. रा आर्थिक आणि वित्तीय परिषदेच्या बैठकीत झाली, ज्याला सामान्यतः ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स म्हणून ओळखले जाते. जागतिक बँकेचे 189 सदस्य देश आहेत.

पूर्ण वाचा →

जागतिक बँकेच्या लिंग आणि विकास सल्लागार परिषदेचे किती सदस्य आहेत? open

४४ देशांचे प्रतिनिधी उपस्थित असलेल्या ह्या परिषदेतून जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय चलन-निधी अशा दोन भिन्न परंतु परस्परपूरक संघटनांचा उदय झाला.

पूर्ण वाचा →

व्यापक दृष्टिकोन म्हणजे काय? open

समाजाला विशाल दृष्टीकोण देऊन,आदर्श व्यक्ती घडवून,समाज-जीवनाची भावना बळकट करून आणि लोकांना आपले विचार व्यक्त करायला संधी देऊन आर्ट ऑफ लिव्हिंग समाजात परिवर्तन घडवून आणते.

पूर्ण वाचा →

1992 साली प्रकाशित झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार सुशासनाचे किती निकष स्पष्ट होतात? open

अहवालानुसार सुशासनाची मुलभूत वैशिष्ट्ये मांडण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रांचे व्यवस्थापन (Public Sector Management),शासनाचे उत्तरदायीत्व (Accountability of Governance),विकासाचे कायदेशीर प्रारूप (Legal Framework & Transparency),माहिती व पारदर्शकता ( Information & Transparency) ही ती चार वैशिष्ट्ये होत

पूर्ण वाचा →