नवीन प्रश्न
अक्षांश व रेखांश : भूपृष्ठावरील कोणत्याही बिंदूचे स्थान दर्शविण्यासाठी अक्षवृत्त व रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग करतात. अक्षवृत्ते पूर्व-पश्चिम कल्पिलेली असून रेखावृत्ते दक्षिणोत्तर कल्पिलेली असतात. पृथ्वीच्या गोल पृष्ठावर दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर कल्पिलेल्या पूर्व-पश्चिम वर्तुळाला 'विषुववृत्ते' म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi रेखावृत्तांमधील अंतर : विषुववृत्तावर (०° अक्षवृत्तावर) कोणत्याही ठिकाणी लगतच्या/ जवळच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १११ कि. मी (६० सागरी मैल-नाॅटिकल मैल) असते. २३°३०' उत्तर आणि २३°३०' दक्षिण अक्षांशांवर म्हणजेच कर्कवृत्त आणि मकर वृत्तांवर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi संपात = एका ठिकाणी पडणे. अर्थात येथे दोन महत्तम वर्तुळांचे एकत्र येणे, म्हणजे एकमेकांना छेदणे) यापैकी एका बिंदूला 'वसंत संपात बिंदू' म्हणतात. तर दुसऱ्या बिंदूस 'शरद संपात बिंदू' म्हणतात. ज्या संपात बिंदूपासून 'सूर्य-मार्ग' वैषुविक वृत्ताच्या उत्तरेस जातो, त्या संपात बिंदूला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 108 views🌐 marathi पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अक्षास (आस), काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे विषुववृत्त होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi ते त्याच्या स्वतःच्या गुरुत्वाने एकत्र धरुन ठेवले आहे. त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या जवळपास १०९ पट [(६·९६० ± ०·००१) X १०५ किमी.)]
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi ही बारा नावे पुढीलप्रमाणे : (१) ॐ मित्राय नम:, (२) ॐ रवये नम:, (३) ॐ सूर्याय नमः, (४) ॐ भानवे नमः, (५) ॐ खगाय नमः, (६) ॐ पूष्णे नमः, (७) ॐ हिरण्यगर्भाय नमः, (८) ॐ मरिचये नमः, (९) ॐ आदित्याय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi पृथ्वीच्या परिवलनादरम्यान किती रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात? सगळी, म्हणजेच ३६०. ३६० वृत्तांना सूर्यासमोरून जायला २४ तास लागतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi पृथ्वीवरील उभ्या रेषांना 'रेखावृत्त ' म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून कमीत कमी अंतरावरील स्थिती म्हणजे उपसूर्य स्थिती होय, तर पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरील स्थिती म्हणजे अपसूर्य स्थिती होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 138 views🌐 marathi