नवीन प्रश्न

मानवी भाषेचे प्रकार किती? locked

भाषेविषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. अगदी पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या, तो त्या कुतूहलाच्याच पूर्तीचा प्रयत्न होय. भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादी प्रगट करण्याचे साधन आहे, ही जाणीव तर

पूर्ण वाचा →

जगभरात मराठी भाषा किती देशात बोलली जाते? locked

भारताच्या महाराष्ट्र, गोवा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांमध्ये मराठी बोलली जाते. दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशातही मराठी बोलतात. हो, हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश २०२० मध्ये एकत्रित करण्यात आले होते.

भारतातले मराठी बोलणारे जिल्हे

भारताबाहेर बर्‍याच

पूर्ण वाचा →

प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य काय असते *? open

दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे.

पूर्ण वाचा →

भाषिक सर्जनशीलता म्हणजे काय ते स्पष्ट करा? locked

भाषेची सर्जनशीलता म्हणजे भाषांमध्ये काहीतरी नवनिर्माण होण्याची प्रक्रिया....
सामान्यतः भाषेत नाविण्याने काही निर्मित केले गेले किंवा निर्मित असे असल्यास भाषेची सर्जनशीलता होय...
अर्थात,
भाषेची सर्जनशीलता => भाषेंमधील नवनिर्मित प्रक्रिया

सर्जनशीलता : (क्रिएटिव्हिटी). सर्जनशीलतेच्या क्षेत्रात बरेच संशोधन झालेले असले, तरी तिची सुस्पष्ट आणि सर्वांना मान्य

पूर्ण वाचा →

सोलापूर जिल्ह्यात किती भाषा बोलल्या जातात? locked

सोलापूर जिल्ह्यात मराठी, कन्नड व तेलुगू भाषांचा व संस्कृतींचा संगम झाल्याचे चित्र दिसते. येथील मराठी बोली विशिष्ट हेलकाव्यांसह (हेल काढून) बोलली जाते. मराठी बोली भाषेच्या उच्चारशैलीवर प्रामुख्याने धनगर भाषेचा प्रभाव जाणवतो. येथील लोक परस्परांशी मराठी, कन्नड, तेलुगू व हिंदी अशा

पूर्ण वाचा →

भाषा आणि समाज यांचे काय नाते असते? locked

भाषेचा सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास हा काही सरळ वाढीचा व विकासाचा इतिहास नाही. प्रारंभीच्या पर्वात म्हणजे जवळजवळ सोळाव्या शतकापर्यंत संस्कृत विरुद्ध मराठी हा वाद निदान ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात चालू होता. काव्यरचना मराठीत होत गेल्या हे खरे, महानुभव पंथाने मराठी ही

पूर्ण वाचा →

स्वनिम म्हणजे काय? locked

दोन शब्दांच्या अर्थात एकाच ध्वनीमुळे फरक पडतो, तेव्हा तो ध्वनी त्या भाषेतला स्वनिम असतो.

स्वरूप :

स्वनिम स्वरूपाबाबत विद्वानांमध्ये एकमत नाही. वेगवेगळ्या विद्वानांनी ते वेगवेगळ्या विषयांशी संबंधित मानले आहे. ब्लूमफिल्ड आणि डॅनियल जोन्स यांनी ते भौतिक अस्तित्व म्हणून स्वीकारले आहे. एडवर्ड सपिर

पूर्ण वाचा →

भाषा ही स्वभावात काय असते? locked

भाषा ही स्वभावात काय असते?

भाषा हे माणसाच्या अस्तित्वाचेच अभिन्न आणि अविभाज्य अंग असते. भाषेने माणसाला आतून आणि बाहेरून व्यापून टाकलेले असते. वापरा किंवा न वापरा, भाषा कायम आपल्यासोबत असते. भाषेतून माणसाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, मूल्यदृष्टी व्यक्त होते.

पूर्ण वाचा →