नवीन प्रश्न

मराठी राजभाषा आहे का? open

मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.[१]

पूर्ण वाचा →

साहित्याच्या भाषेचे स्वरूप कसे असते? open

साहित्य कोणत्याही भाषेतील असो. साहित्याची भाषा आणि शैली ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. साहित्यातील शैली ही एखाद्या साहित्यकृतीला, एखाद्या साहित्यप्रकाराला, एखाद्या कालखंडातील साहित्याला किंवा एखाद्या प्रदेशातील साहित्याला आणि विशेष म्हणजे एखाद्या लेखकाला वेगळेपणा प्राप्त करून देणारा घटक आहे.

पूर्ण वाचा →

लोकसंख्या म्हणजे काय व्याख्या? open

'लोकसंख्या'म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय. लोकसंख्या मोजण्याला जनगणना किंवा खानेसुमारी म्हणतात. प्रत्येक [देश] आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. हा कालखंड बहुतेक १० वर्षे एवढा असतो व दरवर्षी वाढीव संख्येचा [अंदाज अपना अपना|अंदाज] प्रकाशित केला जातो.

पूर्ण वाचा →

लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे काय? open

लोकसंख्या'म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय. लोकसंख्या मोजण्याला जनगणना किंवा खानेसुमारी म्हणतात. प्रत्येक [देश] आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. हा कालखंड बहुतेक १० वर्षे एवढा असतो व दरवर्षी वाढीव संख्येचा [अंदाज अपना अपना|अंदाज] प्रकाशित केला जातो.

पूर्ण वाचा →

बोली भाषा म्हणजे काय? open

आपल्या समाजातील सोयीनुसार एकमेकांना बोलण्यास आणि संवाद साधण्यास एकदम सोयीस्कर पडेल अशी भाषा म्हणजे बोली भाषा!” बोली भाषा ही कशीही बोलली जाते. त्यामध्ये बदल होऊ शकतात आणि काही शब्द हे परंपरागत तर काही शब्द आक्रमित असू शकतात. दैनंदिन जीवनातील व्यावहारिक

पूर्ण वाचा →