नवीन प्रश्न

भाषा किती आहेत? open

भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही सर्व स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील बोली भाषा किती व कोणत्या? open

महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. या पोटभाषा महत्त्वाच्या असल्या, तरी यापैकी गोंडी व भिल्ली या पोटभाषा अतिप्राचीन आहेत. गोंडी पोटभाषा महाराष्ट्रात प्राधान्याने आणि मध्य भारतातील मोठ्या विस्तृत पट्ट्यात बोलली जाते

पूर्ण वाचा →

जिल्हाधिकारी चा पगार किती असतो? open

जिल्हाधिकारी (Collector), जिल्हा दंडाधिकारी (District Magistrate) ते कॅबिनेट सचिव (Cabinet Secretary)बनण्याची संधी त्यांना मिळते. कॅबिनेट सचिव हे पद आयएएस अधिकाऱ्याचे सर्वोच्च पद आहे. आयएएस अधिकाऱ्यांना उत्तम पगाराचे पॅकेज आणि इतर अनेक सुविधाही मिळतात. 7 व्या वेतन आयोगानुसार आयएएस अधिकाऱ्याला 56,100

पूर्ण वाचा →

तहसीलदाराला किती पगार असतो? open

तहसीलदारांना 9300 ते 34,800 रूपये एवढा पगार मिळतो. ग्रेड पे 4800 इतका दर महिन्याला असतो. पदोन्नतीनंतर 15600 ते 39100 इतका पगार मिळतो. आणि ग्रेड पे हा 5400 इतका असतो.

पूर्ण वाचा →

तहसीलदार आवर कोण कोणती जबाबदारी असते? open

तहसीलदार त्यांच्या क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात भेट देतात. महसूल रेकॉर्ड आणि पीक आकडेवारी देखील त्यांच्याद्वारे राखली जाते. तहसीलदार आणि नायब-तहसीलदार जमीन महसूल आणि सरकारला देय इतर देयके गोळा करण्यासाठी जबाबदार आहेत. तहसीलदार आणि नायब-तहसीलदार जमीन महसूल आणि सरकारला देय इतर देयके

पूर्ण वाचा →