नवीन प्रश्न

लोकसंख्येची घनता मोजण्याचे एकक काय आहे? open

ही क्षेत्रफळाच्या प्रति युनिट लोकांची संख्या आहे, सामान्यतः ' लोकसंख्या प्रति चौरस किलोमीटर ' उद्धृत केली जाते. २०११ च्या जनगणनेनुसार, भारताची लोकसंख्या घनता ३८२ प्रति चौरस किलोमीटर आहे.

पूर्ण वाचा →

लोकसंख्येच्या अभ्यासाला कधी सुरुवात झाली? open

ख्रिस्तपूर्व ३२१ ते २६९ ह्या काळात लिहिलेल्या कौटिलीय अर्थशास्त्र नामक भारतीय ग्रंथात तसेच आईन-इ-अकबरी ह्या ग्रंथातही, लोकसंख्याविषयक विवेचन केलेले आहे. परंतु लोकसंख्येच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाचा पाया घालण्याचे श्रेय मात्र जॉन ग्रॅंट (१६२०−७४) ह्या ब्रिटिश संशोधकाकडे जाते.

पूर्ण वाचा →

२००१ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? open

२००१ मध्ये भारताची लोकसंख्या ५३,२२,२३,०९० पुरुष आणि ४९,६५,१४,३४६ स्त्रिया अशी एकूण १,०२,८७,३७,४३६ (एक अब्ज दोन करोड सत्त्याऐंशी लाख सदतीस हजार चारशे छत्तीस) होती.

पूर्ण वाचा →

सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या ठिकाणी आहे ते किती आहे? open

1,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या व्हॅटिकन सिटीची या देशाची नोंद जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश अशी आहे.

पूर्ण वाचा →

भारतात किती लोक राहतात? open

UN डेटानुसार भारत 2020 लोकसंख्या अंदाजे 1,380,004,385 लोकसंख्या आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.7% इतकी आहे. लोकसंख्येनुसार देशांच्या (आणि अवलंबनांच्या) यादीत भारताचा क्रमांक 2 आहे.

पूर्ण वाचा →

जमीन महसूल कर कोण लावतो? open

हा जो काही कर आहे/ महसूल आहे तो शेतीतील हक्क संबंधावर अवलंबून आहे. शेत जमीन स्वत: च्या मालकीची असेल अशा सर्व खालसा जमीन भोगवटा करणारे सर्व शेती मालक यांनी कर भरावा. कुळ असेल तर ज्यावर जबाबदारी आहे ते सर्व.

पूर्ण वाचा →

ब्रिटिशांच्या जमीन महसूल विषयक धोरणाचे उद्दिष्ट काय होते? open

जमीनधारणेमध्ये सुसूत्रता आणल्याने इंग्लंडमधील उद्योगधंद्यासाठी आवश्यक असा शेतीमाल उत्पादित करणे सोयीचे होते. त्यासाठी ब्रिटिशांनी भारतात वेगवेगळे भूसुधारणेचे (रयतवारी, महालवारी इत्यादी) प्रयोग अंमलात आणले.

पूर्ण वाचा →