नवीन प्रश्न

मानसशास्त्राच्या व्याख्येत वर्तन म्हणजे काय? locked

जे. आयझेंक (१९१६− ) यांनी वर्तनाची व्याख्या व्यापक केली. 'व्यक्तिसंवेध आणि इंद्रियगोचर अशा दोन्ही घटानांचा संपूर्ण समुच्चय म्हणजे वर्तन' असे त्यांनी म्हटले. या सर्व ऊहापोहातून मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये काही क्षेत्रे केंद्रवर्ती झाली आहेत.
मानसशास्त्र : माणसाचे मन हाही एक माणसाच्या जिज्ञासेचा विषय

पूर्ण वाचा →

मानसशास्त्रीय प्रयोग म्हणजे काय? locked

प्रायोगिकमानसशास्त्र : मानसशास्त्रीय प्रश्नांचा अभ्यास करण्याची एक पद्धती. मानसशास्त्राची एक शाखा अशा अर्थानेही ही संज्ञा वापरली जात असे तथापि मानसशास्त्राच्या प्रत्येक शाखेत प्रयोगपद्धतीचा वापर होत असल्याने प्रायोगिक मानसशास्त्राची एक वेगळी शाखा आता वस्तुतः मानली जाऊ नये. तरीदेखील वेदन, संवेदन, प्रेरणा,

पूर्ण वाचा →

सामाजिक मानसशास्त्राचे संस्थापक कोण आहेत? locked

प्लेटो आणि ⇨ ॲरिस्टॉटल ह्या तत्त्वज्ञांनी सामाजिक जीवनातील प्रश्नांचा विचार केला होता. त्यानंतर

सामाजिक मानसशास्त्र
( सोशल सायकॉलॉजी ). सामाजिक–सांस्कृतिक संदर्भांत मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्घ अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा वा उपक्षेत्र. सामाजिक मानसशास्त्राची बीजे प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या लेखनातूनही आढळतात. ⇨प्लेटो आणि ⇨

पूर्ण वाचा →

B प्रबोधन युग म्हणजे काय ते स्पष्ट करा? locked

युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13 वे ते 16 वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या काळाला 'प्रबोधन युग'असे म्हणतात. प्रबोधनयुगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले.

पूर्ण वाचा →

६ प्रबोधन युग म्हणजे काय ते स्पष्ट करा? locked

१८१८ मध्ये पेशवाई बुडाली आणि महाराष्ट्रात मन्वंतर घडले. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत 'जुने' मागे पडू लागले आणि त्याची जागा 'नवे' घेऊ लागले. म्हणूनच या नव्या युगाला 'प्रबोधन'युग असे संबोधण्यात येते.

१८१८ मध्ये पेशवाई बुडाली आणि महाराष्ट्रात मन्वंतर घडले. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत 'जुने'

पूर्ण वाचा →

वर्तनाचे सूत्र काय आहे? locked

वर्तनवाद: एक आधुनिक मानसशास्त्रीय संप्रदाय. प्रगतिशील भौतिक शास्त्रांमध्ये मानसशास्त्राचा अंतर्भाव व्हावयास हवा असेल, तर ह्या शास्त्राला विशुद्ध वैज्ञानिक स्वरूप दिले पाहिजे, असे वर्तनवाद मानतो. अंतर्निरीक्षणावर (इंट्रॉस्पेक्शन) आधारलेली मानसशास्त्राची अभ्यासपद्धती ही सदोष आणि अविश्वसनीय आहे. तिच्यामध्ये वस्तुनिष्ठता नाही. तिच्यापासून काटेकोर निष्कर्ष

पूर्ण वाचा →

२ अमेरिकन मानसशास्त्राचा जनक कोण? locked

विल्यम जेम्स यांना अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते.

युनायटेड स्टेट्समधील मानसशास्त्राच्या वाढीवर मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ विल्यम जेम्स यांचा लक्षणीय प्रभाव होता. त्यांना वारंवार अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते आणि त्यांच्या असंख्य कामगिरींपैकी ते देशातील मानसशास्त्र अभ्यासक्रम शिकवणारे पहिले व्यक्ती

पूर्ण वाचा →

भारताचे शिल्पकार कोण? locked

२०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या हिंदूी ग्रंथमालिकेतही डॉ. आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार यांना स्थान देण्यात आले आहे. केंद्रातील सत्तांतरानंतर म्हणजे भाजप सत्तेवर आल्यानंतर २०१५ च्या हिंदी आणि इंग्रजी प्रकाशन मालिकेतून नेहरू, इंदिरा गांधी गायब झाले आहेत. हिंदी ग्रंथमालिकेत पुन्हा आंबेडकर, हेडगेवार

पूर्ण वाचा →

भारतीय प्रबोधन म्हणजे काय? locked

चौदावे शतक हा प्रबोधनकालाचा प्रारंभ आणि पंधरावे व सोळावे अशी दोन शतके प्रबोधनाचा उत्कर्षकाळ समजतात.

रिनेसन्स म्हणजे प्रबोधन. या फ्रेंच व इंग्लिश शब्दाचा व्युत्पत्यर्थ पुनर्जन्म किंवा नवजन्म असा आहे. पुनर्जन्म कशाचा ? प्राचीन युगातील म्हणजे ग्रीक व रोमन काळातील ख्रिस्ती

पूर्ण वाचा →