नवीन प्रश्न

मुंबई महानगरपालिका नगरसेवक किती? locked

राज्यातील अन्य महापालिका, नगरपालिकांच्या पाठोपाठ मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्यादेखील वाढविण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत आणखी नऊ वॉर्ड तयार करण्याचा निर्णय झाल्यामुळे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७वरून २३६ इतकी होणार आहे.
फेब्रुवारी २०२२ची मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक

पूर्ण वाचा →

मुंबई महानगरात किती महानगरपालिका आहेत? locked

मुंबई महानगर क्षेत्र (MMR) मुंबई महानगर आणि त्याच्या उपनगरांनी मिळून बनलेले आहे. याची उपनगरे गेल्या २० वर्षांत विकसित झालेली आहेत. येथे ९ महानगरपालिका तर ९ नगरपरिषदा आहेत. या पूर्ण क्षेत्रातील योजना, विकास, वाहतूक व कारभार हा मुंबई महानगर प्रदेश विकास

पूर्ण वाचा →

स्थायी समिती मध्ये किती सदस्य असतात? locked

स्थायी समिती 27 सदस्यांची बनलेली असते.(कलम 42).

सार्वत्रिक निवडणुकीनंतर एप्रील महिनयातील पहिल्या सभेमध्ये महानगरपालिका आपल्या सदस्यांमधून 26 व्यक्तींची स्थायी समितीची सदस्य म्हणून नेमणूक करते (कलम 43(1)).
शिक्षण समितीचा अध्यक्ष हादेखील स्थायी समितीचा पदसिध्द सदसय असतो.(43(2)).

प्रतिवर्षी एप्रीलच्या पहिल्या दिवशी, मध्यान्ही, स्थायी समितीचे ½

पूर्ण वाचा →

राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत 2021? locked

उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात.

राज्यसभेचे अध्यक्ष मोहम्मद हमीद अन्सारी आहेत.

पूर्ण वाचा →

राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती असतो? locked

राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे.

राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा)

पूर्ण वाचा →

राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात *? locked

राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित

पूर्ण वाचा →

भारतीय संसदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? locked

मुंबई : शुक्रवारपासून सुरू झालेल्या संसदचे शीतकालीन सत्रात लोकसभा महासचिव सुमित्रा महाजन यांनी सुरूवात केली.
त्यांनी देशाच्या पहिल्या महिला लोकसभा महासचिव स्नेहलता श्रीवास्तव यांचा परिचय संसद सदस्यांना करून दिला. स्नेहलता या देशाच्या पहिला महिला आहेत ज्यांनी लोकसभेत महासचिव होण्याचा गौरव

पूर्ण वाचा →

भारतीय कायदे मंडळाची किती सभागृह आहेत? locked

भारतातील संसद ही द्विगृही आहे. कलम १६८ अन्वये राज्यांची विधीमंडळे एकगृही वा द्विगृही असू शकतात. द्विगृही व्यवस्थेत विधानसभा हे कनिष्ठ सभागृह तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असते.

भारतात सत्तेचे प्रशासकीय, विधीमंडळे, न्यायालयीन या तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे.प्रशासकीय सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र विधान परिषद कुठे आहे? locked

महाराष्ट्र राज्यात विधान परिषद आहे. विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते.
महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह).

विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात

पूर्ण वाचा →

लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात? locked

लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते.

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे

पूर्ण वाचा →