नवीन प्रश्न
सार्वजनिक क्षेत्रात सरकारी खाते, सरकारी कंपनी व सार्वजनिक निगम हे संघटनाप्रकार प्रचलित आहेत. व्यवसायाचे स्वरूप, आकार व इतर वैशिष्ट्यपूर्ण बाबी यांवर संघटनेचे स्वरूप अवलंबून असते. उत्पादन किंवा व्यापार किंवा सेवा यांच्या स्वरूपानुसार व्यवसाय संघटनेचा प्रकार ठरतो.
एकाच विचाराने प्रेरित होऊन एकाच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 67 views🌐 marathi निश्चित विषयावर विचारविनिमय करून संस्थेच्या हिताच्या दृष्टीने एकमताने किंवा बहुमताने निर्णय घेण्यासाठी एकत्र आलेला व नियमानुसार वागणारा सभासदांचा शिस्तबद्ध समूह. सर्वसाधारण सभांचे तीन प्रकार आहेत. त्यानुसार पहिली घटनात्मक सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा.
सर्वसाधारण सभांचे तीन प्रकार आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 134 views🌐 marathi सहकारी संस्थेची नोंदणी करत असताना नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या असतात, त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदत्व प्राप्त होते. सहकारी संस्थेचे ते प्रथम सभासद म्हणून ओळखले जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 208 views🌐 marathi जिल्हाधिकारी हा नगरपालिकेचा अध्यक्ष असे.
कामकाजविषयक नियम प्रत्येक नगरपालिकेने बनवायचे आणि गव्हर्नरांनी मंजूर केल्यानंतर अंमलात आणायचे, अशी प्रथा होती. घरपट्टी व जकात हे कर बसविण्याचा नगरपालिकेला अधिकार होता आणि रस्ते, सफाई, पाणी पुरवठा वगैरे कामे आवश्यक मानली होती. सोलापूर नगरपालिकेचे १८५२-५३
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 242 views🌐 marathi नगराध्यक्षाचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.
प्रत्येक नगरपालिकेसाठी एक अध्यक्ष व एक उपाध्यक्ष असेल. अध्यक्षाची निवड प्रत्यक्ष मतदारांकडून केली जाईल आणि अध्यक्ष निवडून आलेल्या सभासदांपैकी एकाची उपाध्यक्ष म्हणून सात दिवसांच्या आत नेमणूक करील. अध्यक्षाची इच्छा असेल, तोवर उपाध्यक्ष आपल्या पदावर राहू शकेल.
अध्यक्षाची
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 145 views🌐 marathi महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना १ मे, इ.स. १९६२ रोजी करण्यात आली आहे.
राज्यात सध्या ३६ जिल्हे असून ३४ जिल्हा परिषदा आहेत.परिषद ही पंचायतराजमधील महत्त्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 114 views🌐 marathi सचिव विभाग
मुख्यसभा, स्थायी समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती,महिला बाल कल्याण समिती, नाव समिती, क्रीडा समिती व इतर समिती कार्यपत्रिका,ठराव व इतिवृत्त तयार करणे
मा.महापौर, मा.उपमहापौर, मा.अध्यक्ष,स्थायी समिती, मा.अध्यक्ष,शहर सुधारणा समिती, मा.अध्यक्ष,महिला बाल
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.
महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.
महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.
महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.
महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात.
महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.
महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 176 views🌐 marathi मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ साली करण्यात आला. १८८८ साली स्थापन झालेली मुंबई महानगरपालिका (Bombay Municipal Corporation) ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय. स्वातंत्र्योत्तर काळात १९४७ साली केवळ मद्रास, कलकत्ता आणि मुंबई ह्या शहरांसाठीच महानगरपालिका होत्या. [२] नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 210 views🌐 marathi 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.
महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात. महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर
तर एक उपमहापौर निवडला जातो.
महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.
महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 99 views🌐 marathi