नवीन प्रश्न

राज्य विधिमंडळ म्हणजे काय? locked

विधिमंडळ अथवा कायदेमंडळ ही कायदे बनवणारी एक राज्यकारभाराची शाखा आहे. विधिमंडळ हे राज्याचा राज्यपाल, राज्याची विधानसभा व राज्याची विधान परिषद (जर असल्यास) असे दोन किंवा तीन घटक मिळून बनलेले असते.

पूर्ण वाचा →

लोकसभा व राज्यसभा सदस्यांना काय म्हणतात? locked

भारतात संसदेची दोन सदने/सभागृहे आहेत — राज्यसभा व लोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

संसदेत संयुक्त बैठकीच्या अध्यक्ष कोण असतो? locked

सभापती किंवा त्यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेचे उप-सभापती या बैठकीचे अध्यक्ष असतात, ज्याला सभापती म्हणतात (अनुच्छेद 108) आणि अध्यक्षस्थानी सभापती असतात किंवा त्यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेचे उपाध्यक्ष असतात.

पूर्ण वाचा →

सरकारी विधेयक म्हणजे काय? locked

विधेयक म्हणजे एखाद्या गोष्टीचं कायद्यात रूपांतर व्हावा म्हणून केलेले रीतसर अर्ज होय.

संसद मधील विधेयक चे मुख्य दोन प्रकार आहेत

सरकारी विधेयक - सरकार मधील मंत्रांनी माडलेली .

खाजगी विधेयक - मंत्री नसलेल्या संसद सदस्य ने मांडलेली .

विधेयक मंजूर होण्याची प्रक्रिया.
१) प्रथम वाचन

पूर्ण वाचा →

भारतात किती राज्यात विधिमंडळ आहे? locked

भारतात २८ घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक घटक राज्यात कायदेमंडळाची निर्मिती केलेली आहे. राज्यघटनेच्या १६८व्या कलमात असे स्पष्ट होते की, प्रत्येक घटक राज्याच्या विधिमंडळात राज्यपाल आणि एक किंवा दोन सभागृहाचा समावेश केला जाईल एकगृह कायदेमंडळ

पूर्ण वाचा →

संसद म्हणजे काय? locked

संसद (इंग्रजी: Parliament) हे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशाचा अथवा राष्ट्राचे एक विधिमंडळ आहे.भारतीय राज्यघटनेत कलम ७९ अनुसार संसदेची तरतूद केली आहे. संसदेमध्ये एक किंवा अधिक सभागृहे असतात व येथे कायदे मंजूर करणे, धोरणे ठरवणे, चर्चासत्र इत्यादी कार्ये चालतात. अनेक देशांच्या

पूर्ण वाचा →