प्रश्नांची यादी
स्थानिक वेळ म्हणजे तुम्ही जेथे राहताय तेथे आता ह्या क्षणाला नेमके किती वाजत आहेत ते. इंग्रजीत बोले तो लॉकल टाईम. भारत आणि श्रीलंका देश IST टाईम Zone वापरतात. IST = Indian Standard Time आणि उर्वरीत आशिया खंडात UTC (Coordinated Universal Time) टाईम Zone वापरतात जो IST पेक्षा साधारणतः ५:३० तास
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi लगतच्या दोन रेखावृत्तांवरच्या घड्याळ्यांमधील स्थानिक वेळांत ४ मिनिटांचा फरक असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi एखादया ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणाची स्थानिक वेळ होय. (आ) ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi भारताची प्रमाण वेळ मिर्झापूर शहरावरून ( अलाहाबाद, उत्तर प्रदेश) जाणाऱ्या ८२°३०' पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते. हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे. या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेली आहे.
पूर्ण वाचा →थोडक्यात, “एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय” ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान तासांपेक्षा अधिक असू शकते. त्यामुळे या भागात सूर्योदय, मध्यान्ह , सूर्यास्त व मध्यरात्र या वेळा समजून घेणे आवश्यक ठरते.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi जगात एकूण २४ स्थानिक वेळा आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi लोककथा म्हणजे पारंपरिक आणि परंपरेने बोलीभाषेत असलेली कथा होय. लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा लोकनिर्मित आणि लोकांनीच राखलेली असते. एखादी प्रमुख घटना किंवा प्रसंग लोकांच्या मनावर बिंबलेला असतो तो लोककथे मध्ये प्रचलित होत जातो. या कथांसाठी बहुदा कोणत्याही प्रकारचे पुरावे नसतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 70 views🌐 marathi लोककथांचे प्रकार: प्राण्यांच्या कथा . जादूचे किस्से/ आश्चर्य किस्से. धार्मिक किस्से.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →