प्रश्नांची यादी
भ्रष्टाचार म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याच्या पदाचा गैरवापर करून समोरच्या व्यक्तीकडून पैसे घेणे, लाच घेणे किंवा गैरमार्गाने स्वत: चा फायदा करून घेणे याला सुध्दा भ्रष्टाचार म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi भ्रष्टाचाराचा प्रभाव
भ्रष्टाचारामुळे विकासाचे जवळपास सर्वच मार्ग अडविले आहेत. भ्रष्टाचाराने जमा केलेल्या काळ्या पैशाचा थेट परिणाम महागाईवर होतो. देशातील मध्यमवर्गीय कुटुंबाला सर्वाधिक महागाईचा सामना करावा लागत आहे. सरकारने नेट बँकिंगच्या सुविधांमध्ये वाढ करुन प्रोत्साहन दिले असूनही सामान्य लोक केवळ रोख रक्कम वापरतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi दैनंदिन प्रशासकीय व्यवहारात भ्रष्टाचार खालील स्वरूपात व्यक्त होताना दिसतो. कायदेशीर मोबदल्याशिवाय लाच किंवा बक्षिसी स्वीकारून किंवा मिळवून किंवा घेण्याचे मान्य करून किंवा पैसे हवे असल्याचे सूचित करून कामे केली जातात किंवा करण्याचे मान्य केले जाते किंवा त्या दिशेने प्रयत्न केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 181 views🌐 marathi कोणत्याही कामाच्या मोबदल्यात गैरमार्गाने घेण्यात येणारे पैसे किंवा अतिरिक्त मोबदला म्हणजे भ्रष्टाचार म्हणता येईल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 178 views🌐 marathi 1. : नैतिकदृष्ट्या अध:पतन आणि विकृत : भ्रष्ट. : अयोग्य आचरण (जसे की लाच घेणे किंवा मर्जी विकणे) भ्रष्ट न्यायाधीश. : सडलेला, कलंकित.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 96 views🌐 marathi लाचखोरी म्हणून अप्रामाणिक व्यवहारांसाठी दोषी; अखंडता नसणे; कुटिल : भ्रष्ट न्यायाधीश. भ्रष्ट; विकृत दुष्ट वाईट: भ्रष्ट समाज.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi लाचेच्या आशेने, विशिष्ट व्यक्तीला किंवा व्यक्तींना खूष करण्याच्या उद्देशाने तिची किंवा त्यांची १) कायदेशीर परंतु गुंतागुंतीची कामे, इतरांची कामे बाजूला ठेवून, प्राधान्याने व त्वरित पूर्ण करणे २) बेकायदेशीर कामे करणे; जसे बोगस डॉक्युमेंट्स तयार करून देणे, अनधिकृत कामांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांना मान्यता देणे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi या असुरक्षिततेच्या भावनेतूनच व्यक्तीमध्ये कुटंबासाठी व वारसांसाठी संपत्ती जमविण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. अशी संपत्ती वैध मार्गाने जमविता येत नसेल तर ती अवैध मार्गानेही जमविण्याचा प्रयत्न होत गेला. यासाठी एक मार्ग म्हणून भ्रष्टाचाराचा अवलंब करण्यात आला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi