विनापरवाना व्यवसाय केल्यास किती दंड आहे?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →भारतातील बँक नोटांवर किती भाषांमध्ये लिहिलेले असते?
बँकेच्या नोटांवर एकूण १७ भाषा असतात त्यापैकी १५ भाषा ह्या डाव्या बाजूला एका कोपऱ्यात लिहलेल्या दिसतात, आणि नोटेच्या मध्यभागी हिंदी भाषा दिसून येते तसेच नोटेच्या मागच्या बाजूला पाहिले असता इंग्रजी भाषा लिहिलेली दिसते.
भारताला स्वतंत्र मिळाल्या नंतर चलनातील नाणे हे तांब्याचे बनत होते, त्यानंतर
अल्पकालीन कर्जाची मुदत किती असते?
अल्प-मुदतीचे कर्ज हे एक लहान रोख कर्ज आहे जे 1 - 3 वर्षांच्या कालावधीत सहजपणे परत केले जाऊ शकते. ही मर्यादित कर्जाची रक्कम आहे जी तत्काळ रोख गरजांसाठी पुरेशी असू शकते.
अल्प मुदत कर्जाची वैशिष्ट्ये आणि लाभ :
अल्प-मुदतीचे कर्ज घेणे हा आर्थिक संकटाचा सामना करण्याचा सर्वात
तारण म्हणजे काय?
वाणिज्य परिभाषेत तारण ठेवणे म्हणजे कर्ज घेण्यासाठी एखादी मालमत्ता कर्जदाराकडे देण्याची तयारी ठेवणे होय. तारण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा कर्जदाराकडेच असतो. जर कर्जाची परतफेड करता आली नाही तर धनको या तारण ठेवलेल्या मालमत्तेला ताब्यात घेऊन विकू शकतो व आपल्या कर्जाची वसुली करू शकतो.
तारण कर्जाचे प्रकार?
तारण कर्जाचे विविध प्रकार
सार्वजनिक कर्ज म्हणजे काय?
सार्वजनिक कर्ज! सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, यात काही नवल नाही. हे तुटीचे अर्थप्रबंधन म्हणजेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन (भारत सरकारला लागणाऱ्या अधिकच्या पैशाची तरतूद) रिझव्र्ह बँकेतर्फे केले जाते.
सार्वजनिक कर्जाचे प्रकार :
आज सरकार विविध प्रकारची कर्जे घेत असते. या कर्जाची कालावधी, कर्जाचा उद्देश आणि हे कर्ज कुठून घेतल आहे
महागाई आणि भ्रष्टाचार यांचा नक्कीच संबंध आहे. एका आकडेवारीनुसार सध्या भारत देशावर 82 लाख कोटींचे कर्ज आहे.
पूर्ण वाचा →सावकार तुम्हाला त्रास देत असल्यास सहकार खात्याकडे किंवा जवळच्या पोलीस स्टेशनकडे तक्रार करावी.
पूर्ण वाचा →थकित कर्ज म्हणजे काय?
बुडीत कर्ज तथा अनुत्पादक कर्ज हे परतफेड न होणारे कर्ज होय.
बुडीत खात्याचे निकष :
एखादे कर्ज 'बुडीत' आहे , अनुत्पादक कर्ज आहे हे कधी जाहीर करायचे याचे नियम भारतीय रिझर्व्ह बँकेने आखून दिले आहेत. जागतिक बँकिंग संदर्भात होणाऱ्या बदलाप्रमाणे ही व्याख्या बदलत असते. रिझर्व्ह बँकेच्या सध्याच्या नियमानुसार
विनातारण कर्ज:
हे कर्ज घेताना आपल्याला कोणतीही वस्तू तारण ठेवण्याची गरज नसते. म्हणजेच आपल्याला सोने, मालमत्ता किंवा इतर किंमती वस्तू तारण ठेवाव्या लागत नाही. यामध्ये शैक्षणिक कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाचा समावेश होतो.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देण्यात येते. मुख्यतः हे 100 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीला रुजू झाल्यानंतर विद्यार्थी कर्ज
बँकेत खाते कसे उघडायचे?
तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन प्रकारे बँकेत खाते उघडू शकता. आजकाल सर्व बँका ऑनलाईन बँक खाते उघडण्याची सुविधा देत आहेत. याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन खाते उघडू शकता.
बँक खाते उघडण्याची प्रक्रिया | Bank Account Opening Procedure in Marathi
सर्वप्रथम तुम्हाला